Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024
नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत “डाटा एन्ट्री ऑपरेटर” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ०२ रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. भरतीसंबंधित आवश्यक माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्जाचा नमुना, अधिकृत वेबसाइट आणि जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद डेटा ऑपरेटर भरती २०२४
IIFCL Recruitment 2024: Zilla Parishad Education Department (Primary) has announced recruitment for 2 Data Entry Operator positions under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana. Interested and eligible candidates are invited to apply offline by 16 December 2024. The official advertisement and application details are available in PDF format on the website. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Zilla Parishad Data Entry Operator Recruitment 2024 Details
Kolhapur Zilla Parishad Data Entry Operator Bharti 2024: कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांसाठी भरती सुरु |
|
जाहिरात क्र. | IIFCL/HR/2024/04 |
विभाग. | जिल्हा परिषद अंतर्गत. |
भरती श्रेणी. | महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.zpkolhapur.info |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | १६ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | ०२ |
एकूण जागा – ००२ |
Zilla Parishad Data Entry Operator eligibility
शैक्षणिक पात्रता :-i) पात्र उमेदवार हा किमान ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण असावा. ii) इंग्रजी टायपिंग ४० प्रती मिनिट व मराठी टायपिंग ३० प्रती मिनिट iii) MSCIT iv) ०१ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ४३ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].
नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर शहर असणार आहे.
अर्ज फी :- मागासवर्गीय उमेदवारांसाठी: ₹२००/- खुल्या प्रवर्गासाठी: ₹४००/- एवढे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार आहे याची नोंद घ्यावी.
ही महत्वाची अपडेट पहा : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज! |
Zilla Parishad Data Entry Operator bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना २५,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर नेमणूक कंत्राटी तत्वावर असून, ०१ वर्षासाठी राहील.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ डिसेंबर २०२४.
ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भरलेला (ऑफलाईन पद्धतीने) शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.कोल्हापूर या ठिकाणी समक्ष स्विकारला जाईल.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
- १०वी १२वी पास असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- अनुभव प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईज फोटो – ०२ कॉपी.
- संगणक MSCIT प्रमाणपत्र.
- टायपिंग मराठी ३० प्रमाणपत्र.
- टायपिंग इंग्रजी ४० प्रमाणपत्र.
Zilla Parishad Data Entry Operator Recruitment 2024 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Zilla Parishad Data Entry Operator Offline form 2024
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |