SBI Clerk Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदांसाठी मेगाभरती | शैक्षणिक पात्रता : पदवीधर | येथे अर्ज करा

SBI Clerk Recruitment 2024 apply online

SBI SO Bharti

नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत – ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही भारतीय स्टेट बँक (SBI Clerk Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण १३,७३५ जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी भारतीय स्टेट बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ जानेवारी २०२५ आहे.

भारतीय स्टेट बँक लिपिक भरती २०२४

SBI Clerk Recruitment 2024: State Bank of India (SBI) is a multinational Indian public sector bank and regulatory body for financial services. Its main office is in Mumbai, Maharashtra. It has the 48th most assets of any bank in the world and is ranked 178th on the Fortune Global 500 list of the world’s biggest companies for 2024. It is the only Indian bank on that list. This bank is owned by the government and is the biggest in India. It has a 23% market share in terms of assets and a 25% market share in terms of loans and savings. SBI Clerk Recruitment 2024, (SBI Lipik Bharti 2024) for 13735 Junior Associate (Clerk) (Customer Support & Sales) Posts.The application deadline is 7th January 2025.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

State Bank of India – SBI Clerk Bharti 2024 Details

 

SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँक लिपिक भरती २०२४ 
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र.  CRPD/CR/2024-25/24
विभाग.  भारतीय स्टेट बँक अंतर्गत
भरती श्रेणी.  बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://bank.sbi/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  ०७ जानेवारी २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) १३,७३५
एकूण जागा – १३,७३५

SBI Clerk Recruitment eligibility

शैक्षणिक पात्रता :- पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा..

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ एप्रिल २०२४ रोजी पर्यंत २० ते २८ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]. 

नोकरीचे ठिकाण :-  संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ही महत्वाची अपडेट पहा : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज करा !

SBI Clerk Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना २४,०५० /- रु. ते ६१,८००/- मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे..

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०७ जानेवारी २०२४

पूर्व परीक्षा :-  फेब्रुवारी २०२५ 

मुख्य परीक्षा :- मार्च/एप्रिल २०२५ 

SBI Clerk Recruitment 2024 Notification PDF

SBI SO Bharti

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा.
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा.
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक रा.
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा.

SBI Clerk Recruitment vacancy 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x