RITES Apprentice Recruitment 2024 Apply Online
नमस्कार मित्रांनो,रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. (Rail India Technical and Economic Service Ltd) अंतर्गत – पदवीधर अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस,ट्रेड अप्रेंटिस (ITI), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही बॉम्बे रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. (RITES Apprentice Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण २२३ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२४ आहे.
रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. भरती २०२४
RITES Apprentice Recruitment 2024: Rail India Technical and Economic Service Ltd. is recruiting for 223 vacancies across Graduate Apprentice, Diploma Apprentice, and Trade Apprentice (ITI) posts. Eligible candidates can apply online by reading the detailed advertisement available on the official website. The last date for application submission is 25 December 2024. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Rail India Technical and Economic Service Ltd,RITES Apprentice Bharti 2024 Details
RITES Apprentice Bharti 2024: रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. भरती 2024 |
|
जाहिरात क्र. | BMC/2024-SC |
विभाग. | रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि.अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.rites.com |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २५ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | पदवीधर अप्रेंटिस | १४१ |
२ | डिप्लोमा अप्रेंटिस | ३६ |
३ | ट्रेड अप्रेंटिस (ITI) | ४६ |
एकूण जागा – २२३ |
RITES Apprentice Recruitment eligibility
पदानुसार शैक्षणिक पात्रता :- [General/EWS: ६०% गुण, SC/ST/OBC/PWD: ५०% गुण]
- पद क्र.१: B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
- पद क्र.२: इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical).
- पद क्र.३: ITI [CAD Operator/Draftsman (Civil)/ CAD Operator/Draftsman (Mechanical)/ Electrician]
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०६ डिसेंबर २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण न केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- या भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ही महत्वाची अपडेट पहा : BMC Bank Bharti 2024: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त जागांसाठी; नवीन भरती सुरु! |
RITES Apprentice bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही अप्रेंटिस पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ डिसेंबर २०२४.
RITES Apprentice Recruitment 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: येथे क्लिक करा.
ट्रेड अप्रेंटिस: येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
RITES Apprentice Bharti online form 2024
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |