Uco Bank Bharti 2025 apply online
नमस्कार मित्रांनो, युको बँक (Uco Bank) अंतर्गत -इकोनॉमिस्ट / Economist,फायर सेफ्टी ऑफिसर / Fire Safety Officer, सिक्योरिटी ऑफिसर / Security Officer, रिस्क ऑफिसर / Risk Officer,IT,चार्टर्ड लेखापाल / CA, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही युको बँक (Uco Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०६८ जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी युको बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२५ आहे.
युको बँक भरती २०२५
Uco Bank Bharti 2025: UCO Bank has announced recruitment for 68 vacancies across various posts, including Economist, Fire Safety Officer, Security Officer, Risk Officer, IT, and Chartered Accountant. Eligible candidates can apply online after carefully reading the official advertisement available on the UCO Bank website. The last date to submit applications is 20th January 2025. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Uco Bank – Uco Bank Bharti 2025 Details
Uco Bank Bharti 2025: युको बँक भरती २०२५ |
|
जाहिरात क्र. | HO/HRM/RECR/2024-25/COM-70 |
विभाग. | युको बँक अंतर्गत |
भरती श्रेणी. | बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://ucobank.com/job-opportunities |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २० जानेवारी २०२५ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | इकोनॉमिस्ट / Economist | ००२ |
२ | फायर सेफ्टी ऑफिसर / Fire Safety Officer | ००२ |
३ | सिक्योरिटी ऑफिसर / Security Officer | ००८ |
४ | रिस्क ऑफिसर / Risk Officer | ०१० |
५ | IT | ०२१ |
६ | चार्टर्ड लेखापाल / CA | ०२५ |
एकूण जागा – ०६८ |
Uco Bank Bharti eligibility
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.०१ : पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
पद क्र.०२ : i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.०३ : पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.०४ : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान ०५ वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक.
पद क्र.०५ : i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA /MBA/ PGDM (Finance/Risk Management) ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.०६ : i) B.E./B. Tech. (Information Technology/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science) ii) ०२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ एप्रिल २०२४ रोजी पर्यंत २१ ते ३० वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
ही महत्वाची अपडेट पहा : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज करा ! |
Uco Bank Bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० /- रु. ते ८५,९९०/- मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे..
निवड प्रक्रिया :- ऑनलाईन परीक्षा
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० जानेवारी २०२५ .
Uco Bank Bharti 2025 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Uco Bank Bharti vacancy
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |