Central Bank of India Bharti 2025 apply online
नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत – झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २६६ जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२५ आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२५
Central Bank of India Bharti 2025: Mumbai-based public sector Indian bank the Central Bank of India (CBI) Although its name suggests otherwise, the Reserve Bank of India fills the central banking function for India. Central Bank of India Recruitment 2025, (Central Bank of India Bharti 2025) for 266 Zone Based Officer (Junior Management Grade Scale I) Posts. The last date to submit applications is 09 February 2025. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Central Bank of India Recruitment 2025 Details
Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२५ |
|
जाहिरात क्र. | 2024-25 |
विभाग. | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत |
भरती श्रेणी. | बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.centralbankofindia.co.in/en |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ०९ फेब्रुवारी २०२५ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I) | २६६ |
एकूण जागा – २६६ |
Central Bank of India Bharti eligibility
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २१ ते ३२ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.].
नोकरीचे ठिकाण :- अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, आणि हैदराबाद शहर असणार आहे.
अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹850+GST [SC/ST/PWD/महिला: ₹175+GST]
ही महत्वाची अपडेट पहा : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज करा ! |
नोकरीचा प्रकार :- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे..
Central Bank of India Bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना १९,९००/- रु. ते ८५,९९०/- मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :- ऑनलाईन परीक्षा.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०९ फेब्रुवारी २०२५
परीक्षा (Online): मार्च २०२५
Central Bank of India Bharti 2025 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝 पीडीएफ (PDF) जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Central Bank of India vacancy
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |