GMC Kolhapur Recruitment 2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत गट- क संवर्गातील पदांची भरती सुरु ! पात्रता : १० वी उत्तीर्ण

GMC Kolhapur Recruitment 2025 Apply Online

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग मंत्रालय अंतर्गत मुंबई यांच्या अधिनस्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गट – क संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Kolhapur Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ०९५ जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.

GMC कोल्हापूर भरती २०२५

GMC Kolhapur Recruitment 2025: Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College and Chhatrapati Pramilaraje Sarvoopchar Hospital, Mumbai, under the Ministry of Medical Education and Pharmaceuticals, Government of Maharashtra, have announced direct recruitment for 095 Group-C cadre posts. The official advertisement has been published on the college’s website, inviting online applications from eligible candidates. Interested applicants must read the advertisement carefully before applying, with the deadline set for 31 January 2025.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur.

GMC Kolhapur Recruitment 2025 Details

 

GMC Kolhapur Recruitment 2025: राGMC कोल्हापूर भरती २०२५
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र.  राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024
विभाग.  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत. 
भरती श्रेणी.  आरोग्य विभागात सरकारी नोकरी करण्याची संधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://csmgmc.ac.in
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  ३१ जानेवारी २०२५

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१   प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)  ००१ 
२  शिपाई (महाविद्यालय) ००३ 
३  मदतनीस (महाविद्यालय) ००१ 
४  क्ष-किरण परिचर (रुग्णालय) ००७ 
५  शिपाई (रुग्णालय) ००८ 
६  प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) ००३ 
७  रक्तपेढी परिचर (रुग्णालय) ००४ 
८  अपघात सेवक (रुग्णालय) ००५ 
९  बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) ०७ 
१०  कक्ष सेवक (रुग्णालय) ०५६ 
एकूण जागा – ०९५ 

शैक्षणिक पात्रता :- i) उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा १०वी उत्तीर्ण असणे आवशयक आहे. ii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.[मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: ०५ वर्षे सूट]. 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. 

अर्ज फी :- General : 1000/- रुपये (SC/ST/EWS/PWD/OBC : 900/- रुपये . 

ही महत्वाची अपडेट पहा : MHADA Nashik Bharti 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत नविन विविध पदांची भरती सुरु !. 

GMC Kolhapur Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना १९,९०० /- रु. ते ६३,२००/- मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे..

निवड प्रक्रिया :- ऑनलाईन परीक्षा. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२५

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.

GMC Kolhapur Recruitment 2025 Notification PDF

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा.
शुद्धीपत्रक येथे क्लिक करा.
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा.
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक रा.
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा.

GMC Kolhapur Recruitment vacancy 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x