Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024
नमस्कार मित्रांनो, ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर (Tadoba Tiger Reserve Chandrapur) विभागा अंतर्गत – व्यवस्थापक, सीएसआर व्यवस्थापक अधिकारी,लेखापाल,डाटा एन्ट्री ऑपरेटर,कॉल सेंटर सहायक,मल्टी परपज स्टाफ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान (Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे.
ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान,चंद्रपूर भरती २०२४
Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024: Tadoba-Andhari Tiger Project Conservation Foundation, Chandrapur, is recruiting for 10 vacancies across various roles, including Manager, CSR Management Officer, Accountant, and more. Applications are invited via offline/online email mode, and eligible candidates must carefully review the official advertisement before applying. The last date to submit applications is 20 December 2024. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2024 Details
Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024: ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान,चंद्रपूर भरती २०२४ |
|
जाहिरात क्र. | CCA/2024/18 |
विभाग. | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत |
भरती श्रेणी. | महाराष्ट्र शासन नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://Tadoba Tiger Reserve Chandrapur.in |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन ई-मेल पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २० डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | व्यवस्थापक | ०१ |
२ | सीएसआर व्यवस्थापक अधिकारी | ०१ |
३ | लेखापाल | ०१ |
४ | डाटा एन्ट्री ऑपरेटर | ०३ |
५ | कॉल सेंटर सहायक | ०३ |
६ | मल्टी परपज स्टाफ | ०१ |
एकूण जागा – १० |
Tadoba Tiger Reserve Chandrapur eligibility
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.०१ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / स्नातक व जनसंचार / जाहिरात / जनसंपर्क या क्षेत्रात पदवी / डिप्लोमा.
पद क्र.०२ : Business Administration / Social Sciences / Environmental Studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी.
पद क्र.०३ : वाणिज्य शाखेतील पदवी,टंकलेखन इंग्रजी- ४० आणि मराठी – ३०,MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.०४ : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन इंग्रजी- ४० आणि मराठी – ३०,MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.०५ : कोणत्याही शाखेतील पदवीधर,MS-CIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.०६ : १२वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ६२ वर्षे पूर्ण असावे.
नोकरीचे ठिकाण :- चंद्रपूर शहर असणार आहे.
अर्ज फी :- उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ही महत्वाची अपडेट पहा : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज! |
Tadoba Tiger Reserve Chandrapur bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना १५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर नेमणूक कंत्राटी तत्वावर असून, ०१ वर्षासाठी राहील.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचा आहे
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० डिसेंबर २०२४.
ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर यांचे कार्यालय,मूळ रोड,चंद्रपूर – 442401.
ऑनलाइन अर्ज साठी ईमेल पत्ता :- ddcoretatr@gmail.com /dycftadobacore@mahaforest.gov.in
Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2024 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Tadoba Tiger Reserve Chandrapur Offline form 2024
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |