IOCL Apprentice Recruitment For Various Post 2024 | इंडियन ऑइल मध्ये ४०० जागांसाठी भरती

IOCL Apprentice Recruitment For Various Post. 

IOCL Apprentice Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ली. कंपनी मार्फत,ट्रेड अप्रेंटिस,टेक्निशियन अप्रेंटिस,पदवीधर अप्रेंटिस,अश्या शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ली. कंपनी (Indian Oil Corporation Limited, IOCL Apprentice Recruitment 2024) ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ली. कंपनी ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२४ आहे.

IOCL Apprentice Bharti  इंडियन ऑइल मध्ये ४०० जागांसाठी भरती. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IOCL Apprentice Recruitment For Various Post: Hello Friends Indian Oil Corporation Ltd. Through the company, the recruitment process is being implemented for the posts of trade apprentice, technician apprentice, graduate apprentice, etc. For this, Indian Oil Corporation Ltd. The company has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 400 vacancies will be filled. For these vacancies, Indian Oil Corporation Ltd. The company has invited applications from eligible candidates through online mode.

If you are interested in this recruitment, then below is the official advertisement of this recruitment along with all the details of the vacancies, such as educational qualification, pay scale, application method and last date. However, all eligible and interested candidates can read the following complete advertisement (Advertisement PDF) before applying. Read carefully. Last date for submission of application is 19th August 2024.

IOCL Apprentice Recruitment For Various Post 2024 Details. 

जाहिरात क्र: IOCL/MKTG/APPR/2024-25

पदांची संख्या.

एकूण जागा: ४०० 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ट्रेड अप्रेंटिस ९५
टेक्निशियन अप्रेंटिस १०५
पदवीधर अप्रेंटिस २००
Total (एकूण) ४००  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस  (i) १०वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
टेक्निशियन अप्रेंटिस ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: ४५% गुण]
पदवीधर अप्रेंटिस ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST/PWD: ४५% गुण]

वयाची अट.

  • ३१ जुलै २०२४ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 दक्षिणी क्षेत्र IOCL

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: IOCL च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल

Steps to Apply Online for IOCL Apprentice Recruitment For Various Post. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the IOCL Apprentice Recruitment For Various Post 2024.

  • Step 1: IOCL  (Indian Oil Corporation Ltd.) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://iocl.com/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: IOCL (IOCL Apprentice Recruitment For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: IOCL  अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

IOCL Apprentice Recruitment For Various Post Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

IOCL Apprentice Recruitment For Various Post
IOCL Apprentice Recruitment For Various Post

IOCL Apprentice Recruitment For Various Post 2024 FAQs. 

१. IOCL Apprentice Recruitment For Various Post भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर: या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, आणि पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी अर्ज करता येईल.

२. या भरतीमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण ४०० जागा उपलब्ध आहेत.

३. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२४ आहे.

४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • ट्रेड अप्रेंटिससाठी: 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI (Fitter, Electrician, Electronic Mechanic, Instrument Mechanic, Machinist).
  • टेक्निशियन अप्रेंटिससाठी: ५०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics, Electronics) [SC/ST/PWD: ४५% गुण].
  • पदवीधर अप्रेंटिससाठी: ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: ४५% गुण].

५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ३१ जुलै २०२४ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट].

६. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: नोकरीचे ठिकाण दक्षिणी क्षेत्र IOCL आहे.

७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

८. IOCL Apprentice Recruitment For Various Post साठीअर्ज प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://iocl.com/ आणि ‘New User?’ वर क्लिक करून नोंदणी करा.

या अपडेट देखील पहा :

Indian Navy SSC IT Officer Recruitment
Indian Navy SSC IT Officer Recruitment

भारतीय नौदलात SSC ऑफिसर (IT) पदाची भरती. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x