WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy SSC IT Officer Recruitment 2024 | भारतीय नौदलात SSC ऑफिसर (IT) पदाची भरती

Indian Navy SSC IT Officer Recruitment.

Indian Navy SSC IT Officer Recruitment: नमस्कार, मित्रांनो भारतीय नौदला मार्फत ,शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)],ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय नौदला ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागेसाठी भारतीय नौदला ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.

(Indian Navy SSC IT Officer Bharti) भारतीय नौदलात SSC ऑफिसर (IT) पदाची भरती. 

Indian Navy SSC IT Officer Bharti: Hello friends Indian Navy is conducting a recruitment process for the posts of Short Service Commissioned Officer [SSC-Executive (IT)]. For this, Indian Navy has issued a notification for the recruitment of these vacancies. In this recruitment, a total of 18 vacancies will be filled. For this vacancy, Indian Navy has invited applications from eligible candidates through online mode.

If you are interested in this recruitment, then below is the official advertisement of this recruitment along with all the details of the vacancies, such as educational qualification, pay scale, application method and last date. However, all eligible and interested candidates can read the following complete advertisement (Advertisement PDF) before applying. Read carefully. Last date for submission of application is 16th August 2024.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र:Navy/IT/16/2/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: १८ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] १८
Total (एकूण) १८  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]  ६० % गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT)

वयाची अट.

  • सदर भरतीसाठी उमेदवाराचा जन्म हा ०२ जानेवारी २००० ते ०१ जुलै २००५ दरम्यान असावा. 

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: Indian Navy च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

Steps to Apply Online for Indian Navy SSC IT Officer Recruitment.

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Indian Navy SSC IT Officer Recruitment 2024 

  • Step 1: Indian Navy च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.joinindiannavy.gov.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: Indian Navy (Indian Navy SSC IT Officer Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: Indian Navy अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

Indian Navy SSC IT Officer Recruitment Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Indian Navy SSC IT Officer Recruitment
Indian Navy SSC IT Officer Recruitment

Indian Navy SSC IT Officer Recruitment 2024 FAQs. 

१. Indian Navy SSC IT Officer भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर: या भरतीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] पदासाठी अर्ज करता येईल.

२. Indian Navy SSC IT Officer Recruitment या भरतीमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण १८ जागा उपलब्ध आहेत.

३. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.

४. Indian Navy SSC IT Officer Recruitment साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] पदासाठी ६०% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) असणे आवश्यक आहे.

५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवारांचा जन्म ०२ जानेवारी २००० ते ०१ जुलै २००५ दरम्यान असावा.

६. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

७. Indian Navy SSC IT Officer Recruitment साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

८. Indian Navy SSC IT Officer Recruitment साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.joinindiannavy.gov.in/ आणि ‘New User?’ वर क्लिक करून नोंदणी करा.

या अपडेट देखील पहा :

SSC मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर भरती 2024.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l