CDAC Bharti 2024: प्रगत संगणन विकास केंद्रात विविध जागांसाठी मेघा भरती सुरु ! येथे अर्ज करा

CDAC Bharti 2024 Apply Online. 

CDAC Recruitment

नमस्कार मित्रांनो, प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत – कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट,PS & O मॅनेजर,PS & O ऑफिसर,प्रोजेक्ट असोसिएट,प्रोजेक्ट इंजिनिअर,प्रोजेक्ट मॅनेजर,प्रोजेक्ट ऑफिसर,प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ,सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण २४८ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्र ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२४ आहे.

प्रगत संगणन विकास केंद्र भरती २०२४

CDAC Bharti 2024: The Center for Development of Advanced Computing (C-DAC), a Scientific Society under the Ministry of Electronics and Information Technology, Government of India, has announced CDAC Recruitment 2024 for 950 vacancies. The posts include Manager, Program Manager, Project Engineer, Project Officer, Project Support Staff, Project Manager, and Senior Project Engineer. Eligible candidates must read the detailed advertisement (PDF) carefully before applying. The last date to submit applications is December 3, 2024.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र.  CORP/JIT/03/2024 – PN
विभाग.  प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत.
भरती श्रेणी.  सरकारी नोकरी करण्याचे सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://cdac.in/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  ०३ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट  ०१ 
२   PS & O मॅनेजर  ०१ 
३  PS & O ऑफिसर  ०१ 
४  प्रोजेक्ट असोसिएट  ४३ 
५   प्रोजेक्ट इंजिनिअर  ९० 
६  प्रोजेक्ट मॅनेजर  २३ 
७   प्रोजेक्ट ऑफिसर  ०३ 
८  प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ ०६ 
९  सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर ८० 
एकूण जागा – २४८ 

CDAC Bharti 2024 Educational Qualification. 

शैक्षणिक पात्रता (पदनिहाय) खालील प्रमाणे. 

  • पद क्र.१: (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication) (ii) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.२: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) ०९-१५ वर्षे अनुभव
  • पद क्र.३: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD. (ii) ०४-०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.४: (i) BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) ००-०४ वर्षे अनुभव
  • पद क्र.५: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) ०२-०४ वर्षे अनुभव
  • पद क्र.६: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.(ii) ०९ -१५ वर्षे अनुभव
  • पद क्र.७: MBA (Finance) / पदव्युत्तर पदवी (Finance)+ ०३ वर्षे अनुभव  किंवा CA किंवा हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी+०३-०८ वर्षे अनुभव
  • पद क्र.८: ५०% गुणांसह पदवीधर+ ०३ वर्षे अनुभव किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा MBA (Finance) किंवा LLB + ०३-०८ वर्षे अनुभव
  • पद क्र.९: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/ME/M. Tech (Comp/IT/ Electronics/ Electronics & Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Science / Computer Application) (ii) ०४-०७ वर्षे अनुभव. 

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ११ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत २५ वर्ष ते ५६ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- कोणतेही शुल्क नाही.

ही महत्वाची अपडेट पहा : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी मेघा भरती सुरु !

CDAC Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारास पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०३ डिसेंबर २०२४

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल

CDAC Bharti 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

CDAC Vacancy. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.CDAC Bharti. 
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

CDAC Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

प्रगत संगणन विकास केंद्र भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ०२४८ पदे भरण्यात येणार आहेत.

CDAC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

CDAC Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x