WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

०५ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०५ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर – वाशिंग्टन.

२. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?

उत्तर –  महाराष्ट्र एक्सप्रेस

३. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर –  बुलढाणा.

४. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

उत्तर –  ०१ मे, १९६०.

५.  मीनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

उत्तर –  चेन्नई.

वाचा- जगातील दहा लांब नद्या | Information For Top 10 Longest Rivers In The World In Marathi

६. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?

उत्तर –  रासबिहारी बोस.

७. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

उत्तर –  गोदावरी

८.  गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

उत्तर –  त्र्यंबकेश्वर.

९. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?

उत्तर –  जायकवाडी.

१०. तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?

उत्तर –  तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११. जगातील सर्वात जुने शहर कोणते ?

उत्तर –  दमास्कस हे जगातील ११००० वर्षे जुने शहर आहे.

१२.  महाराष्ट्र एक्स्प्रेस कोठून कोठे धावते ?

उत्तर –  उत्तर – कोल्हापूर – गोंदिया

१३. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर –  नांदेड.

१४.  पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते ?

उत्तर –  ५० की. मी.

१५. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?

उत्तर –  स्नायूऊर्जा.

१६. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण ?

उत्तर –  बंकीमचंद्र चॅटर्जी.

१७. आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे ?

उत्तर –  अथर्ववेद.

१८. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

उत्तर –  गोदावरी.

१९. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली ?

उत्तर –  भक्तीची.

२०.  महत्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

उत्तर –  पेपर च्या पाकिटात ठेवावी.

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

उत्तर –  जळगाव.

२२.  भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते ?

उत्तर –  मुंबई.

२३. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर –  वारणा नदी.

२४. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे ?

उत्तर –  डॉ . राजेंद्र प्रसाद.

२५. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ?

उत्तर –  लोह.

२६. ‘निळवंडे’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर –  अहमदनगर.

२७. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

उत्तर –  गोदावरी.

२८. रंकाळा तलाव कोठे आहे ?

उत्तर –  कोल्हापूर.

२९. हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ?

उत्तर –  सांगली.

३०. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?

उत्तर –  स्नायूऊर्जा.

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे ?

उत्तर –  औरंगाबाद.

३२. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?

उत्तर –  उपविभागीय अधिकारी.

३३. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो ?

उत्तर –  कोरोमांडल.

३४. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता ?

उत्तर –  केरळ.

३५. महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ किती आहे ?

उत्तर –  ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.

३६. महाराष्ट्र राज्याचा पूर्व – पश्चिम विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?

उत्तर –  ८०० कि. मी. इतके आहे.

३७. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?

उत्तर –  नागपूर.

३८. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे ?

उत्तर –  रावी नदी.

३९. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण – उत्तर विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?

उत्तर –  ७०० कि. मी. इतका आहे.

४०. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?

उत्तर –  वर्धा.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१. कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे ?

उत्तर –  समांतर.

४२. वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर –  कुसुमाग्रज.

४३. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो ?

उत्तर –  उपराष्ट्रपती.

४४. समाजिक न्यायदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?

उत्तर –  २६ जून.

४५. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे ?

उत्तर –  शेळी.

४६.  सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे ?

उत्तर –  बऱ्हाणपूर.

४७. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर –  आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

४८. ०१ मे १९९९ रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली ?

उत्तर –  हिंगोली व गोंदिया.

४९. तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांवर आहे ?

उत्तर –  पश्चिम बंगाल.

५०. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ?

उत्तर –  नाथसगर.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१. विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे ?

उत्तर –  अकोला.

५२. पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

उत्तर –  मेघदूत जलाशय.

५३. भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते ?

उत्तर –  गंगानगर (राजस्थान).

५४. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?

उत्तर –  उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

५५. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?

उत्तर –  उपविभागीय अधिकारी.

५६. नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते ?

उत्तर –  वनस्पतीजन्य.

५७. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली ?

उत्तर –  १९९४ साली.

५८.  शिवजीराजांकडे कोणती जहागिरी नव्हती ?

उत्तर –  वाई.

५९. खंबात काय आहे ?

उत्तर –  आखत.

६०. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?

उत्तर –  ०१ नोव्हेंबर १९५६.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

०४ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l