WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

०६ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०५ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (janral nolej question in marathi) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर : २७ फेब्रुवारी.

२. जनगणना दर किती वर्षांनी केली जाते?

उत्तर : १० वर्षांनी.

३. कुयाऊं हिमालयातील नीलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे ?

उत्तर : कुयाऊं हिमालय.

४.  महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण ?

उत्तर : सावित्रीबाई फुले

५. जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?

उत्तर : रत्नागिरी.

हे देखील वाचा- ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा !

६. नंदुरबार जिल्ह्यातील ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसले आहे ?

उत्तर : सातपुडा.

७. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते ?

उत्तर : गोंदिया , गडचिरोली.

८. महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहे ?

उत्तर :  सहा.

९. वासंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

उत्तर : वासंतराव नाईक.

१०. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे ?

उत्तर : बऱ्हाणपूर.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi. 

११. वसंतराव नाईक यांचे नाव मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच देण्यात आले आहे.

उत्तर : वसंतराव नाईक.

१२. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर : बुलढाणा.

१३. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?

उत्तर : जायकवाडी.

१४. महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहे ?

उत्तर : व्यासमुनी.

१५. जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

उत्तर : नाईल.

१६. मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे?

उत्तर : ८. 

१७. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली?

उत्तर : भक्तीची.

१८. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद.

१९. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?

उत्तर : वर्धा.

२०. वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे?

उत्तर : औरंगाबाद.

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

२१. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे?

उत्तर : हेमलकसा.

२२. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे?

उत्तर : २८८.

२३. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हंटले जाते?

उत्तर : डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम.

२४. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात?

उत्तर : आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

२५. सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

उत्तर : अहमदनगर.

२६. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे?

उत्तर : धुळे

२७.  आगरकरांनी १५ ऑक्टोबर १९८८ रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)?

उत्तर : गो. कु. गोखले

२८. यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले.

उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर

२९. अमरावती येथे सन १९३२ मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

३०.  हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म. 

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Maharashtra general knowledge Marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

३१. खालील पैकी कोणास काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : रघुनाथराव परांजपे

३२. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?

उत्तर : अहिल्याबाई होळकर

३३. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले?

उत्तर : गडचिरोली

३४. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

उत्तर : वैनगंगा

३५. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस २६ जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते?

उत्तर : सामाजिक न्याय दिन

३६. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात?

उत्तर : औरंगाबाद

३७. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : जळगाव

३८. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

उत्तर : मध्य प्रदेश

३९. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?

उत्तर : निर्मळ रांग

४०. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

उत्तर : Lignite. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर : औरंगाबाद

४२. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

उत्तर : पाचगणी

४३.  वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

उत्तर : महाराष्ट्र

४४. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?

उत्तर : शेगाव

४५. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली?

उत्तर : एप्रिल २००५ 

४६. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

उत्तर : नंदुरबार

४७. अमरावती येथे ‘ श्रद्धानंद छात्रालय ‘ कोणी सुरु केले होते ?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

४८. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?

उत्तर : समाजसेवा

४९.  ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

उत्तर : आळंदी

५०. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता?

उत्तर : कागल

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१. हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

उत्तर : तृणधान्य

५२. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

उत्तर : १९४५ 

५३. ‘रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता?

उत्तर : महाराष्ट्र

५४.कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?

उत्तर : बेसॉल्ट

५५. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI National Environmental Engineering Research Institute) कोणत्या शहरात आहे?

उत्तर : नागपूर

५६. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे?

उत्तर : ९२५ 

५७. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर १००० पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?

उत्तर : सिंधुदुर्ग

५८. गुलामगिरी ‘ हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर : महात्मा फुले

५९. ‘केसरी ‘या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

उत्तर : आगरकर

६०. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

उत्तर : गोऱ्हे. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे: जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी, Maharashtra GK in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न मराठी: सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर janral nolej question in marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions.

हे देखील वाचा : 

०५ ऑगस्ट चे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l