Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024: कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी मेघा भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 Apply Online. 

 KOP Bank Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक अंतर्गत – “कनिष्ठ लिपिक”(Junior Clerk), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही कोल्हापूर जिल्हा नागरी बँक (Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ०१५ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक  ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक भरती २०२४

MUCBF Recruitment 2024:Kolhapur District Urban Bank is recruiting for the post of Junior Clerk, with 15 vacancies available. The official advertisement is published on their website, and applications are invited online from eligible candidates. Interested candidates must read the complete advertisement carefully before applying. The last date to submit applications is 24th November 2024.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र.  123/2024-25
विभाग.  कोल्हापूर जिल्हा नागरी बँक अंतर्गत.
भरती श्रेणी.  बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://kopbankasso.com/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २४ नोव्हेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१   “कनिष्ठ लिपिक”(Junior Clerk) ०१५ 
एकूण जागा – ०१५ 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 Educational Qualification. 

शैक्षणिक पात्रता :- १. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. २. MS-CIT/(equivalent Certification Course. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २२ वर्ष ते ३५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर,सांगली,रत्नागिरी,सिंधुदुर्ग शहरअसणार आहे. 

अर्ज फी :-  सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹७०५/- स्विकारले जाणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध नविन रिक्त पदांची भरती सुरु !

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹१६,०००/- ते ₹४०,०००/- दरम्यान मासिक वेतन दिले जाईल..

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

निवड प्रक्रिया :-  उमेदवारांची निवड ऑफलाईन परीक्षा व मुलाखत यांच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ नोव्हेंबर २०२४. 

परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ०१५ पदे भरण्यात येणार आहेत.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x