ST Mahamandal Nashik Bharti 2024 : ST महामंडळ नाशिक विभागा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे सविस्तर माहिती पहा.

ST Mahamandal Nashik Bharti 2024

MSRTC Recruitment

नमस्कार मित्रांनो,ST महामंडळ नाशिक विभागा (MSRTC) अंतर्गत – समुपदेशक (Counselor), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही ST महामंडळ नाशिक विभागा (ST Mahamandal Nashik) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये विविध रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी ST महामंडळ नाशिक विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  २६ डिसेंबर २०२४ आहे.

ST महामंडळ नाशिक विभाग भरती २०२४

ST Mahamandal Nashik Bharti 2024: ST Mahamandal Nashik Division (MSRTC) has announced recruitment for the post of Counselor, inviting offline applications for multiple vacancies. Interested candidates should carefully read the official advertisement before applying. The last date to submit applications is 26th December 2024.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

ST Mahamandal Nashik Recruitment 2024 Details

 

ST Mahamandal Nashik Bharti 2024 : ST महामंडळ नाशिक विभागा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती !
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र.  MSRTC/HR/2024/04
विभाग.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत.
भरती श्रेणी.  महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https:msrtc.maharashtra.gov.in//
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  २६ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  समुपदेशक (Counselor) ०३ 
एकूण जागा – ००३  

ST Mahamandal Nashik eligibility

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ५० वर्षे पूर्ण असावे.

नोकरीचे ठिकाण :- नाशिक शहर असणार आहे. 

अर्ज फी :- निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

ही महत्वाची अपडेट पहा : रेल इंडिया टेक्निकल व इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज!

ST Mahamandal Nashik bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- ही नेमणूक मानद तत्वावर असून, एक वर्षासाठी राहील.

निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा घेऊन करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ डिसेंबर २०२४

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक 422001.

ST Mahamandal Nashik Recruitment 2024 Notification PDF

MSRTC Recruitment

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

ST Mahamandal Nashik Offline form 2024

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • सदर भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखतीवर आधारित असेल.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी केली जाईल आणि पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक असावी, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अर्जामध्ये नमूद केलेल्या पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत जोडावी.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

Leave a Comment

x