Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy Apply Online.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र समाज कल्याण विभागा अंतर्गत – वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक,गृहपाल / अधिक्षक,उच्च श्रेणी लघुलेखक,निम्न श्रेणी लघुलेखक,लघुलेखक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही समाज कल्याण विभागा (Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २२९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त महाराष्ट्र समाज कल्याण विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024: The Maharashtra Social Welfare Department is conducting a recruitment process for the positions of Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Housekeeper/Superintendent, High Grade Stenographer, Low Grade Stenographer, and Stenographer. An official advertisement for this recruitment has been released on the department’s website (Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy). A total of 229 vacancies will be filled. The Maharashtra Social Welfare Department invites applications from eligible candidates online.
All eligible and interested candidates should carefully read the complete advertisement (Advertisement PDF) below before applying. The last date for submission of online applications is 11th November 2024.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Vacancy Details.
जाहिरात क्र. | सकआ/आÎथा/Ģ-2/पदभरती/जािहरात/2024/3743 |
विभाग. | महाराष्ट्र समाज कल्याण विभागा अंतर्गत. |
भरती श्रेणी. | महाराष्ट्र शासन अंतर्गत. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://sjsa.maharashtra.gov.in/en |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ११ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | ०५ |
२ | समाज कल्याण निरीक्षक | ३९ |
३ | गृहपाल / अधिक्षक | १५३ |
४ | उच्च श्रेणी लघुलेखक | १० |
५ | निम्न श्रेणी लघुलेखक | ०३ |
६ | लघुलेखक | ०९ |
एकूण जागा – २२९ |
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. ०१ ते ०४ :
पद क्र. ०५ :
पद क्र. ०६ :
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष पर्यंत असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] नोकरीचे ठिकाण :- पुणे महाराष्ट्र असणार आहे. अर्ज फी :- या भरतीसाठी अर्ज फी ही General/OBC/EWS: ₹१०००/- [SC/ST/PWD/महिला: ₹९००/-]. मिळणारे मासिक वेतन :- भरतीसाठी पात्र उमेदवारांना २५,०००/- रुपये ते ८१,५००/- रुपये वेतन दिले जाईल. नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे. भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (TCS) या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल. अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ नोव्हेंबर २०२४. परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल. |
Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 Notification pdf.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-Samaj Kalyan Vibhag Vacancy द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
महाराष्ट्र समाज कल्याण विभाग भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|