TIFR Mumbai Recruitment 2024: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर ! येथे अर्ज करा

TIFR Mumbai Recruitment Apply Online.

TIFR recruitment apply online

TIFR Mumbai Bharti 2024: TIFR Mumbai Recruitment (Tata Institute of Fundamental Research Mumbai) has announced new recruitment to fill vacancies for the post of Clerk Trainee. Eligible candidates are directed to submit their applications online through the official website: https://www.tifr.res.in/. A total of 15 vacant posts have been announced by the TIFR Mumbai Recruitment Board in their October 2024 advertisement. Candidates are requested to read the detailed advertisement (जाहिरात PDF) carefully before applying. The last date to submit applications is 17th November 2024. Walk-in interviews will be held directly, with bio-data and all academic certificates, on 18th November 2024 at 9:00 a.m.

TIFR Mumbai Recruitment 2024 Notification. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई विभागा अंतर्गत – लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते) / Clerk Trainee (Account), लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन) / Clerk Trainee (Administration), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०१५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) ने ने ह्या भरतीस पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. 

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,थेट मुलाखतीसाठी जाण्याचा पत्ता,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२४ आहे.

TIFR Mumbai Recruitment Details Given Below.

जाहिरात क्र: TIFR/2024/18
विभाग:
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई विभागा अंतर्गत.
भरती श्रेणी:
केंद्र सरकार अंतर्गत 
अधिकृत संकेत स्थळ:  https://www.tifr.res.in/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  १८ नोव्हेंबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते) / Clerk Trainee (Account) १० 
२  लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन) / Clerk Trainee (Administration) ०५ 
Total (एकूण) ०१५ 

TIFR Mumbai Recruitment 2024 Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते) / Clerk Trainee (Account) १) कोणत्याही  मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर पास आणि टायपिंग,बेसिक कम्प्युटर नॉलेज. 
२  लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन) / Clerk Trainee (Administration) १) कोणत्याही  मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर पास आणि टायपिंग,बेसिक कम्प्युटर नॉलेज. 

वयोमर्यादा. 

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय २० वर्ष ते २८ वर्ष पर्यंत असावे.
  • [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण. 

  • मुंबई, (महाराष्ट्र). 

TIFR Mumbai Recruitment 2024.

अर्ज फी. 

  • सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

निवड प्रक्रिया. 

  • मुलाखत,लेखी परीक्षा,स्किल टेस्ट आणि कागदपत्र पडताळणी. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२४.
  • थेट मुलाखतीची तारीख: १८ नोव्हेंबर २०२४ आहे.

मुलाखतीचे ठिकाण व परीक्षा तारीख. 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत थेट मुलाखतीसाठी महत्वाचे तपशील:

  • ठिकाण: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ०१ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई – 400 005.
  • मुलाखतीची तारीख: १८ नोव्हेंबर २०२४.

नोट: सकाळी ९:०० नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

  • लेखी परीक्षेची वेळ: परीक्षा सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि दुपारी १:३० वाजता संपेल.

TIFR Mumbai Recruitment 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स.

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. Clerk Trainee (Account)

येथे क्लिक करा

Clerk Trainee (Administration)

येथे क्लिक करा

⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना. 

  • सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यावर आधारित असेल.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचलीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा.
  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x