PCMC Yoga instructor Recruitment Apply Online.
PCMC Yoga instructor Recruitment-The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC Recruitment) (Pcmc bharti) Integrated Health and Family Welfare Society under the National Urban Health Mission (NUHM) programme, recruitment process is being implemented for the posts of Yoga Instructor for UPHC/HWC Centre. For this, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 033 vacancies will be filled. The interview date for this recruitment is 16th October 2024.
PCMC Yoga instructor Recruitment Notification.
नमस्कार, मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Yoga instructor Recruitment) कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कार्यक्रमांतर्गत UPHC/HWC केंद्राकरिता – योग प्रशिक्षक (Yoga instructor)ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ०३३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिके ने नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांना योग प्रशिक्षक पदाच्या थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ह्या भरतीसाठी मूलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे.
PCMC Yoga instructor Recruitment 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | PCMC/016/2024-25 |
भरती प्रकार: | सरकारी नोकरी. |
विभाग: |
ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका विभागा मध्ये होत आहे. |
अधिकृत संकेत स्थळ: | https://www.pcmcindia.gov.in/marathi/ |
शेवटची तारीख: | १६ ऑक्टोबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | योग प्रशिक्षक/ Yoga Instructor | ०३३ |
Total (एकूण) ०३३ |
Educational Qualification For PCMC Yoga instructor Recruitment.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | योग प्रशिक्षक/ Yoga Instructor | नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षण असल्याचे प्रमाणपत्र १०वी परीक्षा उत्तीर्ण. |
वय मर्यादा.
- पात्र उमेदवारांचे वय हे किमान १८ वर्ष ते ४५ वर्षापर्यंत असावे.
नोकरी ठिकाण.
- पिंपरी चिंचवड, पुणे.
PCMC Yoga instructor Recruitment 2024 Application Fees.
अर्ज शुल्क.
- कोणतेही फी नाही.
मासिक वेतन.
- रु. २५० /- प्रति योग सत्र.
महत्त्वाच्या तारखा.
- थेट मुलाखतीची तारीख: १६ ऑक्टोबर २०२४ सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत.
निवड प्रक्रिया.
- थेट मुलाकात.
मुलाखतीला जाण्याचा पत्ता.
- नवीन थेरगांव रुग्णालय, सेमिनार हॉल, ४ था मजला, जगताप नगर, थेरगांव पोलीस चौकी समोर, थेरगांव पुणे-४११ ०३३.
PCMC Yoga instructor Recruitment 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
उमेदवारांसाठी काही महत्वाची सूचना.
- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणा-या सर्व उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.
- सदरील पदे एन.यु.एच.एम. समिती अंतर्गत राहतील. त्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
- सदर पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपाने रु.२५०/- प्रती योग सत्र या दराने केवळ दि. ३१/०३/२०२५ पर्यंतच भरावयाचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आरखडयात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल. सन २०२४-२५ च्या कृती आराखड्यामध्ये मंजूर होणान्या योगसत्रांच्या संख्येनुसार नियुक्त होणा-या योगशिक्षकांना योग सत्रे विभागून देण्यात येतील.
- मुलाखत एकास पाच (१:५) या प्रमाणे उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल, याकरिता उपरोक्त नमुद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यावकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील. त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करणेत येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिं.चिं.म.न.पा. यांचा राहील.
- मुलाखतीला जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार शैक्षणीक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील प्राप्त गुण व अनुभवाचे गुण याचे अधारे गुणांचाकट ऑफ लावुन त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेऊन स्वखचनि मुलाखतीस हजरहावे.
अ) आधार कार्ड ओळखपत्र
ब) मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टीफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र
क) १० वी ची मार्कलिस्ट
ड) शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक
- शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल.
- PCMC Yoga instructor Recruitment.
- सदर पदासाठी सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही.
- मुलाखती दरम्यान उमेदवारास योगाचे प्रात्यक्षिक करावे लागेल त्यानुसार मुल्यांकन करण्यात येईल.
- उमेदवाराकडे नोंदणीकृत नामांकीत योग संस्थेकडील योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार मा.आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत.
- दि.१६/१०/२०२४ रोजी नवीन थेरगांव रुग्णालय, सेमिनार हॉल, ४ था मजला, जगताप नगर, थेरगांव पोलीस चौकी समोर, थेरगांव पुणे-४११ ०३३ याठिकाणी उमेदवराने स्वतः मुलाखतीस हजर राहावयाचे आहे.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.