WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Bharti | रयत शिक्षण संस्थेत ११९२ जागांसाठी भरती

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti:Hello friends, Rayat Shikshan Sanstha is an Indian educational institution established in 1919 by Karmaveer Bhaurao Patil. This year, the recruitment process for various posts is being conducted by this organization. Rayat Shikshan Sanstha has released a notification for this recruitment. Rayat Shikshan Sanstha Bharti The recruitment process has started for Assistant Professor posts. Rayat Shikshan Sanstha has invited applications through online mode. A total of 1192 vacancies are going to be filled through this recruitment. All interested and eligible candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 27 June 2024.

रयत शिक्षण संस्थेत ११९२ जागांसाठी भरती. 

Rayat Shikshan Sanstha Recruitment: नमस्कार, मित्रांनो रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था आहे. ह्या वर्षी ह्याच संस्थेच्या माध्यमातून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी Rayat Shikshan Sanstha ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.ह्या रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.रयत शिक्षण संस्थेने ऑनलाइन मोडद्वारे अर्ज आमंत्रित केले आहेत. Rayat Shikshan Sanstha Bharti या भरतीद्वारे एकूण ११९२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२४ आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Details

जाहिरात क्र:01(RSSB)/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ११९२ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव विद्यापीठ पद संख्या
सहाय्यक प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ ३४७
शिवाजी विद्यापीठ ८४५
Total (एकूण) ११९२   

शैक्षणिक पात्रता.

पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य

वयाची अट.

२७ जून २०२४ रोजी २५ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी.

General/OBC/EWS/SC/ST/PWD/ExSM: ₹२००/- ]

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ जून २०२४
मुलाखत दिनांक: मुलाखतीसाठी आणि २ जुलै २०२४  रोजी बोलावण्यात येईल

Rayat Shikshan Sanstha Bharti Application Process 2024

अधिकृत वेबसाइटला भेट द्या. http://rayatshikshan.edu/
पुढे New & Updates वर क्लिक करा.
PDF जाहिरात डाउनलोड करा.
जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
अर्जदाराणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
पात्र उमेदवाराणे शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे. 

तुमचे काही दिवसांपूर्वी काढलेले पासपोर्ट साईज फोटो
तुमची सही(PDF)
तुमचा आयडी पुरावा जसा की आधार कार्ड पॅन कार्ड कार्ड इत्यादी
जन्मतारखेचा पुरावा (PDF)
जात प्रमाणपत्र, (लागू असल्यास)
PwBD प्रमाणन (लागू असल्यास) (PDF)
तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र इत्यादी

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: क.भा.पा विद्यापीठ: पाहा (Click here)
जाहिरात: शिवाजी विद्यापीठ: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ११९२ जागा भरण्यात येणार आहेत.

२) Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) Rayat Shikshan Sanstha onlineBharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  २७ जून २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

Rayat Shikshan Sanstha Bharti
Rayat Shikshan Sanstha Bharti

या अपडेट देखील पहा :

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये २६१ जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.