IDBI Bank Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, IDBI बँके अंतर्गत – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O, JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर (AAO),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही IDBI बँके (IDBI Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ६०० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी IDBI बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे.
IDBI बँक भरती २०२४
IDBI Bank Bharti 2024: IDBI Bank is recruiting for 600 vacancies of Junior Assistant Manager (JAM) Grade O and JAM-Specialist-Agri Assist Officer (AAO). The official advertisement is available on the IDBI Bank website. Eligible candidates can apply online after reading the detailed advertisement. The last date for application submission is 30th November 2024. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Industrial Development Bank of India,IDBI Bank Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र. | 10/2024-25 |
विभाग. | IDBI बँके अंतर्गत. |
भरती श्रेणी. | बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.idbibank.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ३० नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O | ५०० |
२ | JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर (AAO) | १०० |
एकूण जागा – ६०० |
IDBI Bank Bharti 2024 Educational Qualification.
पदानुसार शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१: (i) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: ५५% गुण].
- पद क्र.२: (i) ६०% गुणांसह B.Sc/B.Tech/B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/Technology, Food Science/technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे. [SC/ST/PwBD: ५५% गुण]
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २० वर्ष ते २५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹1050/- SC/ST/PwBD: ₹250/- अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु ! |
IDBI Bank Bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹४०,८०० /- एवढे मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० नोव्हेंबर २०२४.
परीक्षा :- डिसेंबर २०२४ / जानेवारी २०२५.
IDBI Bank Bharti 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
IDBI Bank Bharti Vacancy
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! IDBI Bank Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
IDBI Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
IDBI Bank Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|