BRO Recruitment 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, भारतीय सीमा रस्ते संघटने अंतर्गत – ड्राफ्ट्समन,सुपरवाइजर (Administration),टर्नर,मशीनिस्ट,ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG),ड्रायव्हर रोड रोलर,ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही भारतीय सीमा रस्ते संघटने (BRO) (BRO Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ४६६ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी भारतीय सीमा रस्ते संघटने ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२४ आहे.
भारतीय सीमा रस्ते संघटना भरती २०२४
BRO Recruitment 2024: The Border Roads Organization (BRO) is recruiting for 466 vacancies across various posts, including Draughtsman, Supervisor (Administration), Turner, Machinist, Driver Mechanical Transport (OG), Driver Road Roller, and Operator Excavator Machine. The official advertisement is available on the BRO’s website, and applications are invited online from eligible candidates. Interested applicants should carefully read the advertisement before applying. The deadline for submission is 30th December 2024. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Border Roads Organisation BRO Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | 01/2024 |
विभाग. | भारतीय सीमा रस्ते संघटने अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://marvels.bro.gov.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ३० डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ड्राफ्ट्समन | १६ |
२ | सुपरवाइजर (Administration) | ०२ |
३ | टर्नर | १० |
४ | मशीनिस्ट | ०१ |
५ | ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) | ४१७ |
६ | ड्रायव्हर रोड रोलर | ०२ |
७ | ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन | १८ |
एकूण जागा – ४६६ |
BRO Recruitment 2024 Educational Qualification.
पदानुसार शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१: १२वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+०१ वर्ष अनुभव.
- पद क्र.२: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य.
- पद क्र.३: ITC/ITI/NCTVT +०१ वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- पद क्र.४: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist).
- पद क्र.५: (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
- पद क्र.६: (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) ०६ महिने अनुभव.
- पद क्र.७: (i) १०वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा ०६ महिन्यांचा अनुभव.
शारीरिक पात्रता :-
विभाग | उंची (सेमी) | छाती (सेमी) | वजन (Kg) |
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पूर्वी हिमालयी प्रदेश | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 76 Cm + 5 Cm expansion | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
दक्षिणी क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
गोरखास (भारतीय) | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते २७ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹50/- [SC/ST: अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
ही महत्वाची अपडेट पहा : IDBI बँके अंतर्गत नव्याने विविध रिक्त पदांची भरती सुरु ! |
BRO Recruitment Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या आवश्यकते नुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्किल टेस्ट च्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
BRO Recruitment 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
फी भरण्याची लिंक. |
येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
BRO Vacancy.
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! BRO Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-भारतीय सीमा रस्ते संघटना भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
BRO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
BRO Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|