AAICLAS Recruitment 2024: AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये २७७ जागांसाठी भरती

AAICLAS Recruitment 2024 Apply Online.

AAICLAS Bharti

नमस्कार मित्रांनो, AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. अंतर्गत – चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations),इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations),सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.(AAICLAS Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण २७७ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२४ आहे.

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.भरती २०२४

AAICLAS Recruitment 2024: AAICLAS Bharti 2024. Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS). AAICLAS Recruitment 2024 (AAICLAS Bharti 2024) for 277 Chief Instructor (Dangerous Goods Regulations), Instructor (Dangerous Goods Regulations) & Security Screener (Fresher) Posts.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited AAICLAS Bharti 2024 Details. 

जाहिरात क्र.  AAICLAS/HR/CHQ/Rect./2024
विभाग.  AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.अंतर्गत.
भरती श्रेणी.  कार्गो लॉजिस्टिक्स अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://aaiclas.aero/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  १० डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) ०१ 
२  इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations)  ०२ 
३  सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) २७४ 
एकूण जागा – २७७ 

AAICLAS Recruitment 2024 Educational Qualification. 

पदानुसार शैक्षणिक पात्रता :- 

  • पद क्र.१: (i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार. (ii) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२: (i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार.  (ii) ०५ वर्षे अनुभव. 
  • पद क्र.३: ६०% गुणांसह पदवीधर [SC/ST: ५५% गुण]. 

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत २७ वर्ष ते ६७ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/: ₹700/- [SC/ST/EWS/महिला: ₹100/-].

ही महत्वाची अपडेट पहा : BMC Hall Ticket–BMC Admit Card Download !

AAICLAS Recruitment Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या आवश्यकते नुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.

निवड प्रक्रिया :-  उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखत आणि परीक्षा च्या आधारे केली जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.०३) :- १० डिसेंबर २०२४

Online मुलाखत (पद क्र. ०१ & ०२) :- २८ नोव्हेंबर २०२४ 

AAICLAS Recruitment 2024 Notification PDF Link. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
Online मुलाखत (पद क्र. ०१ & ०२)
येथे क्लिक करा. 
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

AAICLAS Vacancy. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

AAICLAS Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण २७७ पदे भरण्यात येणार आहेत.

AAICLAS Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

AAICLAS Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x