NCB Recruitment 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत – इन्स्पेक्टर (Inspector), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) (NCB Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण ०६२ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२४ आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) भरती २०२४
NCB Recruitment 2024: The Narcotics Control Bureau (NCB) has announced recruitment for 62 Inspector posts. Applications are invited from eligible candidates through offline mode, with the official advertisement available on the NCB website. Interested candidates must read the advertisement carefully before applying. The deadline for submission of applications is 18th December 2024. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
MRVC Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | A/35/04/2024/Estt.2103 |
विभाग. | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकारी नोकरी करण्याचे सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://narcoticsindia.nic.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | १८ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | इन्स्पेक्टर (Inspector) | ०६२ |
एकूण जागा – ०६२ |
NCB Recruitment 2024 Educational Qualification.
शैक्षणिक पात्रता :- i)Bachelor’s Degree from a recognized University/Institute and ii) Three Years experience in enforcement of regulatory laws and collection in intelligence thereto (सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३० वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली शहरात असणार आहे.
अर्ज फी :- या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
ही महत्वाची अपडेट पहा : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु ! |
Narcotics Control Bureau Bharti Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹३४,८००/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066
NCB Recruitment 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Narcotics Control Bureau Vacancy
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! NCB Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
NCB Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
NCB Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|