Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये १५९ विविध जागांसाठी भरती! येथे ऑफलाइन अर्ज करा

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025

 Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) ही भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचा भाग असलेली औद्योगिक संघटना असून, ती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत कार्यरत आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड (OFDR) भरती २०२४-२०२५ अंतर्गत १४९ डेंजर बिल्डिंग वर्कर आणि १० पदवीधर व डिप्लोमा प्रकल्प अभियंता पदांसाठी एकूण १५९ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून ह्या रिक्त जागांसाठी भारतीय कृषी संशोधन संस्था ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑफलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.

भरतीच्या अधिक माहितीसाठी भेट द्या: www.onlinebharti.com/ordnance-factory-dehu-road-bharti-2025

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड भरती २०२५

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Munitions India Limited (MIL), Ordnance Factory Board consisting of the Indian Ordnance Factories, is an industrial organisation, functioning under the Department of Defence Production of Ministry of Defence, Government of India. Ordnance Factory Dehu Road, OFDR Recruitment 2024 (Ordnance Factory Dehu Road Bharti 2025/OFDR Bharti 2025) for 149 Danger Building Worker and 10 Graduate & Diploma Project Engineer Posts.

भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025 Details

 

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड भरती २०२५
www.Onlinebharti.com

जाहिरात क्र.  1914/96/AOCP/HRM/OFDR/PHASE-II
विभाग.  ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड अंतर्गत
भरती श्रेणी.  केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://ddpdoo.gov.in
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  ३१ जानेवारी २०२५

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
१  डेंजर बिल्डिंग वर्कर  १४९ 
२   पदवीधर & डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर  ०१० 
एकूण जागा – १५९ 

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.०१ : ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल..

पद क्र.०२ : पदवीधर आणि डिप्लोमा अभियंते ज्यांना BE/B-Tech (Chemical/Mechanical) किंवा डिप्लोमाची शैक्षणिक पात्रता असलेले दारुगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती/हँडलिंगमध्ये प्रशिक्षणार्थीशिप आहे.

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ एप्रिल २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३५ वर्षे पूर्ण असावे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.]. 

नोकरीचे ठिकाण :- देहू रोड, पुणे असणार आहे. 

अर्ज फी :- सदर भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही. 

ही महत्वाची अपडेट पहा : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये नवीन जागांसाठी भरती ! येथून करा थेट अर्ज करा !

Ordnance Factory Dehu Road Bharti Salary

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार :- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे..

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२५. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101. 

Email ID :- ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98. 

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Notification PDF

 Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  पद क्र.०१ :- येथे क्लिक करा.

पद क्र.०२ :- येथे क्लिक करा.

📂ऑफलाइन अर्ज. पद क्र.०१ :- येथे क्लिक करा.

पद क्र.०२ :- येथे क्लिक करा.

🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक रा.
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा.

Ordnance Factory Dehu Road Bharti vacancy 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

 

Leave a Comment

x