Supreme Court of India Bharti 2024 Apply Online
नमस्कार मित्रांनो, भारतीय सर्वोच्च न्यायालया (Supreme Court of India) अंतर्गत – कोर्ट मास्टर (Shorthand), सिनियर पर्सनल असिस्टंट, पर्सनल असिस्टंट, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही भारतीय सर्वोच्च न्यायालया (Supreme Court of India Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण १०७ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालया ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२४ आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती २०२४
Supreme Court of India Recruitment 2024: The Supreme Court of India, the highest judicial authority in the Republic of India, serves as the final court of appeal for all civil and criminal cases and holds the power of judicial review. Comprising the Chief Justice of India and up to 33 judges, it exercises original, appellate, and advisory jurisdictions. The Supreme Court Recruitment 2024 offers 107 vacancies for positions such as Court Master (Shorthand), Senior Personal Assistant, and Personal Assistant. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Supreme Court of India Recruitment 2024 Details
जाहिरात क्र. | F.6/2024-SC (RC) |
विभाग. | भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.sci.gov.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २५ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कोर्ट मास्टर (Shorthand) | ३१ |
२ | सिनियर पर्सनल असिस्टंट | ३३ |
३ | पर्सनल असिस्टंट | ४३ |
एकूण जागा – १०७ |
Supreme Court of India Bharti eligibility Qualification
पदानुसार शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१: (i) कायद्याची पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड १२० श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मि. (iv) ०५ वर्षे अनुभव.
- पद क्र.२: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड ११० श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मि..
- पद क्र.३: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड १०० श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मि.
पदानुसार वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत खालील प्रमाणे पूर्ण असावे.
SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.
- पद क्र.१: ३० ते ४५ वर्षां पर्यंत.
- पद क्र.२: १८ ते ४० वर्षां पर्यंत.
- पद क्र.३: १८ ते ४० वर्षां पर्यंत.
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली शहर असणार आहे.
अर्ज फी :- या भरती साठी General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-] एवढे अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ही महत्वाची अपडेट पहा : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या जागांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा |
Supreme Court of India Recruitment Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा,स्किल टेस्ट च्या आधारे निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ डिसेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
Supreme Court of India Bharti 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Supreme Court of India Bharti online form 2024
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |