०६ सप्टेंबर आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) मध्य प्रदेश
D) गुजरात
२. मनुष्याच्या कवटी (खोपडी) मध्ये किती हाडे असतात?
A) 22
B) 47
C) 27
D) 42
३. ताजमहालमध्ये किती खोल्या आहेत?
A) 180
B) 150
C) 120
D) 160
४. कोणता प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो?
A) प्लॅटिपस
B) कांगारू
C) पेंग्विन
D) कोंबडा
५. भारतातील किती राज्य समुद्राला लागून आहेत?
A) 5
B) 7
C) 8
D) 9
६. भारतात एकूण किती जिल्हे आहेत?
A) 512
B) 766
C) 258
D) 930
७. कोणत्या राज्यात गुजराती भाषा बोलली जाते?
A) राजस्थान
B) छत्तीसगड
C) अरुणाचल प्रदेश
D) गुजरात
८. कोणत्या क्रिकेटरला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे?
A) सुनील गावसकर
B) हार्दिक पांड्या
C) सचिन तेंडुलकर
D) केदार जाधव
९. कोणत्या प्राण्याला हृदय नसते?
A) चित्ता
B) शार्क
C) स्टार फिश
D) जेली फिश
१०. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता?
A) रशिया
B) चीन
C) भारत
D) जपान
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. कोणत्या देशातील लोक सर्वात बुद्धिमान असतात?
A) सिंगापूर
B) मलेशिया
C) जपान
D) म्यानमार
१२. दुधामध्ये किती पाणी असते?
A) 66%
B) 49%
C) 87%
D) 95
१३. कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत असते
A) वाघ
B) गेंडा
C) हत्ती
D) उंट
१४. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता?
A) महात्मा गांधी
B) लाल बहादूर शास्त्री
C) सुभाष चंद्र बोस
D) भगतसिंग
१५. महात्मा गांधींच्या समाधीचे नाव काय आहे?
A) राज घाट
B) शांतीघाट
C) राम घाट
D) त्यापैकी नाही
१६. वजन कमी करण्यासाठी कोणती डाळ चांगली असते?
A) तुर
B) उडद
C) हरभरा
D) मुग
१७. करा नाहीतर मरा हा नारा कोणी दिला होता?
A) महात्मा गांधी
B) ज्योतिबा फुले
C) जवाहरलाल नेहरू
D) नरेंद्र मोदी
१८. रेल्वे प्रथम कोणत्या देशात धावली?
A) इंग्लंड
B) भारत
C) रशिया
D) कॅनडा
१९. कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो?
A) हत्ती
B) मांजर
C) डॉल्फिन
D) वाघ
२०. कोणत्या देशातील पोलीस म्हशी वापरतात?
A) ब्राझील
B) नेपाळ
C) श्रीलंका
D) पेरू
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. जगातील सर्वात खतरनाक प्राणी कोणता?
A) साप
B) सिंह
C) अस्वल
D) मच्छर
२२. जगातील सर्वात शाकाहारी देश कोणता आहे?
A) चीन
B) जपान
C) भारत
D) पाकिस्तान
२३. भारतातील कोणते राज्य सर्वात शाकाहारी आहे?
A) राजस्थान
B) महाराष्ट्र
C) तेलंगणा
D) गुजरात
२४. कोणत्या प्राण्याचे नाक जीभे मध्ये असते?
A) ससा
B) लांडगा
C) पाल
D) उंदीर
२५. कोणत्या देशातील रस्ते निळ्या रंगाचे असतात?
A) ब्राझील
B) जकार्ता
C) इंडोनेशिया
D) कतार
२६. कोरोना ची लस सर्वप्रथम कोणत्या देशाने शोधली?
A) चीन
B) भारत
C) रशिया
D) अमेरिका
२७. कापसाच्या उत्पादनासाठी कोणती माती चांगली असते?
A) लाल माती
B) काळी माती
C) वाळू असलेली माती
D) खडक असलेली माती
२८. सोन्याच्या वस्तू बनवताना त्यात काय मिसळतात?
A) चांदी
B) स्टील
C) जर्मल
D) तांबे
२९. 2023 मधील जगातील सर्वात चांगला देश कोणता आहे ?
A) भारत
B) फिनलांड
C) कोरिया
D) नायजेरिया
३०. राहण्यासाठी सर्वात चांगला देश कोणता आहे?
A) कॅनडा
B) इंग्लंड
C) नेपाळ
D) म्यानमार
general knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions.
३१. कोणत्या राज्यात भुईमुगाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) छत्तीसगड
C) राजस्थान
D) गुजरात
३२. आपल्या देशाचे राष्ट्रगीत किती सेकंदाचे आहे?
A) 60
B) 52
C) 55
D) 50
३३. राष्ट्रगीता ची सुरुवात कोणत्या देशात झाली होती?
A) युगांडा
B) जपान
C) बांगलादेश
D) भारत
३४. कोणत्या देशाला स्वतःचे राष्ट्रगीत नाही?
A) ऑस्ट्रिया
B) केनिया
C) श्रीलंका
D) मालदीव
३५. मानवाच्या नंतर सर्वात समजूतदार प्राणी कोणता आहे?
A) माकड
B) घोडा
C) डॉल्फिन
D) कासव
३६. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशात म्हणतात?
A) भारत
B) भूटान
C) आइसलँड
D) जपान
३७. भारतात सर्वात अगोदर सूर्य कुठे उगवतो?
A) अरुणाचल प्रदेश
B) गुजरात
C) आसाम
D) हिमाचल प्रदेश
३८. माणसांच्या शरीरात किती हाडे असतात?
A) 206
B) 200
C) 255
D) 280
३९. गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव काय होते?
A) महावीर
B) सिद्धार्थ
C) वर्धमान
D) तेजस
४०. कोणत्या देशात समस्यावरती बंदी आहे?
A) नेपाळ
B) श्रीलंका
C) सोमालिया
D) भारत
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
A) भारत
B) जपान
C) रशिया
D) कुवेत
४२. जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे?
A) अजगर
B) पायथोन
C) ॲनाकोंडा
D) धामण
४३. ताजमहल कुठे आहे?
A) दिल्ली
B) आग्रा
C) कोलकत्ता
D) चंदिगड
४४. क्षेत्रफळाच्या भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
A) सिक्कीम
B) आसाम
C) गोवा
D) त्रिपुरा
४५. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
A) पं.जवाहरलाल नेहरू
B) मनमोहन सिंग
C) अटल बिहारी वाजपेयी
D) लालबहादूर शास्त्री
४६. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
A) महाबळेश्वर
B) साल्हेर
C) तोरणा
D) कळसुबाई
४७. भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे?
A) गोदावरी
B) कृष्णा
C) आसना
D) यमुना
४८. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?
A) इंदिरा गांधी
B) यापैकी नाही
C) सावित्रीबाई गांधी
D) कस्तुरबा गांधी
४९. सर्वात जास्त सोने कुठे सापडते?
A) राजस्थान
B) गोवा
C) कर्नाटक
D) मणिपूर
५०. छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
A) महाराणी सकवारबाई
B) महाराणी सईबाई
C) महाराणी ताराबाई
D) महाराणी सोयराबाई
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥