WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

UPSC CGS Recruitment: UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2025

UPSC CGS Recruitment Apply Online. 

नमस्कार, मित्रांनो UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा अंतर्गत, जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’, जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’,केमिस्ट, ग्रुप ‘A’,सायंटिस्ट ‘B’ (Hydrogeology) ग्रुप ‘A’ ,सायंटिस्ट ‘B’ (Chemical) ग्रुप ‘A’,सायंटिस्ट ‘B’ (Geophysics) ग्रुप ‘A’,असिस्टंट हाइड्रोलॉजिस्ट ग्रुप ‘B’,असिस्टंट केमिस्ट ग्रुप ‘B’,असिस्टंट जियोफिजिसिस्ट ग्रुप ‘B’ ह्या पदांसाठी भरती परीक्षा राबवण्यात येत आहे. त्यासाठी UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ८५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) ने परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२४ आहे.

UPSC CGS

UPSC CGS Recruitment 2024: UPSC, Combined Geo-Scientist (Preliminary) Examination 2025. UPSC CGS Bharti 2024. 

Hello Friends Under Combined Geologist (Geo-Scientist) Preliminary Examination through UPSC, Geologist, Group ‘A’, Geophysicist, Group ‘A’, Chemist, Group ‘A’, Scientist ‘B’ (Hydrogeology) Group ‘A’, Scientist The recruitment process is being conducted for the posts of ‘B’ (Chemical) Group ‘A’, Scientist ‘B’ (Geophysics) Group ‘A’, Assistant Hydrologist Group ‘B’, Assistant Chemist Group ‘B’, Assistant Geophysicist Group ‘B’. . For this, a notification has been issued for the recruitment of Joint Geologist (Geo-Scientist) posts through UPSC. In this recruitment, a total of 85 vacancies will be filled. For these vacancies, applications have been invited from eligible candidates of Joint Geologist (Geo-Scientist) through UPSC. .Last date for submission of application is 24 September 2024.

UPSC CGS Recruitment 2024 Details Given Below.

परीक्षेचे नाव:

  • संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा २०२५. 

जाहिरात क्र: 01/2025 GEOL

पदांची संख्या.

एकूण जागा: ८५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’ १६
जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’
केमिस्ट, ग्रुप ‘A’
सायंटिस्ट ‘B’ (Hydrogeology) ग्रुप ‘A’ १३
सायंटिस्ट ‘B’ (Chemical) ग्रुप ‘A’
सायंटिस्ट ‘B’ (Geophysics)  ग्रुप ‘A’
असिस्टंट हाइड्रोलॉजिस्ट ग्रुप ‘B’ ३१
असिस्टंट केमिस्ट ग्रुप ‘B’
असिस्टंट जियोफिजिसिस्ट ग्रुप ‘B’ ११
Total (एकूण) ८५

UPSC CGS Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

  • M.Sc./M.Sc.(Tech.) /संबंधित पदव्युत्तर पदवी.

वयाची अट.

  • ०१ जानेवारी २०२५ रोजी २१ ते ३२ वर्षे, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

नवी मुंबई. 

अर्ज फी. 

  • General/OBC: ₹२००/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ सप्टेंबर २०२४ 
पूर्व परीक्षा: ०९ फेब्रुवारी २०२५ 
मुख्य परीक्षा: २१ & २२ जून २०२५ 

UPSC CGS Recruitment Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ सप्टेंबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

UPSC CGS Bharti 2024 | UPSC CGS Recruitment 2024 FAQs.

१. UPSC CGS Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २४ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. UPSC CGS Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ८५ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. UPSC CGS Recruitment  2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: UPSC CGS Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l