Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती! आजच अर्ज करा!
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti. नमस्कार, मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti) मार्फत – वैद्यकीय कार्यालय/ Medical Officer, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/Senior Treatment Supervisor,टीबी आरोग्य अभ्यागत/ TB Health Visitor,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ००६ रिक्त जागा …