Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ! आजच अर्ज करा !

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti.

Navi Mumbai Municipal Corporation Bharti

नमस्कार, मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti) मार्फत – वैद्यकीय कार्यालय/ Medical Officer, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/Senior Treatment Supervisor,टीबी आरोग्य अभ्यागत/ TB Health Visitor,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ००६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी नवी मुंबई महानगरपालिके ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment,Navi Mumbai Mahanagarpalika Bharti. 

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti: Navi Mumbai Municipal Corporation Recruitment process is being implemented for the posts of Medical Officer, Senior Treatment Supervisor, TB Health Visitor. For this, the Navi Mumbai Municipal Corporation has issued a notification for the recruitment of these posts. A total of 006 vacancies are to be filled in this recruitment. Navi Mumbai Municipal Corporation has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. The last date for submission of applications is 14 October 2024.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: NMMC/2609/2024
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती नवी मुंबई महानगरपालिके मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:   https://nmmc.gov.in/navimumbai/
शेवटची तारीख:  १४ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  वैद्यकीय कार्यालय/ Medical Officer ००२ 
२  वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/Senior Treatment Supervisor ००२ 
३  टीबी आरोग्य अभ्यागत/ TB Health Visitor ००२ 
Total (एकूण) ००६ 

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
१  वैद्यकीय कार्यालय/ Medical Officer MBBS or equivalent degree.
२  वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/Senior Treatment Supervisor Bachelor’s Degree or Recognized Sanitary inspector’s Course, Computer Operation Course Certificate, Permanent two wheeler license & should be able to drive two wheeler.
३  टीबी आरोग्य अभ्यागत/ TB Health Visitor 12th in Science, Graduate in science + experience.

वय मर्यादा. 

  • For Open Category Candidate: Maximum 38 years.
  • For Reserve Category Candidate: Maximum 43 years.
  • For Retired Govt Officers / Specialists Category Candidate: 70 years.

नोकरी ठिकाण.

  • नवी मुंबई.

अर्ज फी. 

  • या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही. 

मिळणारी वेतनश्रेणी.

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय कार्यालय/ Medical Officer रु. ६०,०००/-
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/Senior Treatment Supervisor  रु. २०,०००/-
टीबी आरोग्य अभ्यागत/ TB Health Visitor रु. १५,५००/-

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन  पद्धतीने. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑक्टोबर २०२४. 
  • थेट मुलाकातीची तारीख: ०७ ऑक्टोबर २०२४. (वैद्यकीय अधिकारी)

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.१, से.१५ ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४. (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/Senior Treatment Supervisor, आणि टीबी आरोग्य अभ्यागत/ TB Health Visitor)

मुलाखतीला जाण्याचा पत्ता.

  • आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.१, से.१५ ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४. (वैद्यकीय कार्यालय/ Medical Officer). 

वरील नमूद केलेल्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी विशेष सूचना.

  • या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाइन/ थेट मुलाखत पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची काळजीपूर्वक खात्री करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑक्टोबर २०२४.
  • उमेदवारांनी सविस्तर माहिती करिता अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in ला भेट द्यावी.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Leave a Comment

x