WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC CGL Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १७७२७ जागांसाठी भरती

SSC CGL Recruitment 2024

SSC CGL Recruitment 2024: Hello friends, the recruitment process for Group B and Group C posts is being conducted by the Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2024.

The Staff Selection Commission has issued a notification for this recruitment. The posts include Assistant Section Officer, Assistant/Assistant Section Officer, Inspector of Income Tax, Assistant Enforcement Officer, Sub Inspector, Executive Assistant, Research Assistant, Divisional Accountant, Sub Inspector/Junior Intelligence Officer, Junior Statistical Officer, Auditor, Accountant, Accountant/Junior Accountant, Postal Assistant/Sorting Assistant, Senior Secretariat Assistant/Higher Grade Clerk, Senior Admin Assistant, and Tax Assistant.

The Staff Selection Commission has invited applications through online mode. A total of 17,727 vacancies are to be filled all over India through this recruitment.All interested and eligible candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 24 July 2024.

(SSC CGL Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १७,७२७ जागांसाठी भरती. 

SSC CGL Recruitment 2024: नमस्कार, मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Group B & Group C पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2024, ने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

(SSC CGL Recruitment) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Assistant Section Officer (असिस्टंट सेक्शन ऑफिसर), Assistant/Assistant Section Officer (असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिस),Inspector of Income Tax (इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स), Assistant Enforcement Officer (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर), Sub Inspector (सब इंस्पेक्टर), Executive Assistant (एक्झिक्युटिव असिस्टंट), Research Assistant (रिसर्च असिस्टंट), Divisional Accountant (डिविजनल अकाउंटेंट), Sub Inspector (सब इंस्पेक्टर (CBI), Sub Inspector/Junior Intelligence Officer (सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर), Junior Statistical Officer (कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी), Auditor(ऑडिटर), Accountant (अकाउंटेंट), Accountant / Junior Accountant (अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट), Postal Assistant / Sorting Assistant (पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट), Senior Secretariat Assistant / Higher Grade Clerk (वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक), Senior Admin Assistant (सिनियर एडमिन असिस्टं),Tax Assistant Posts (कर सहाय्यक), Sub-Inspector (NIA) (सब-इस्पेक्टर (NIA), Inspector (इन्स्पेक्टर), अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांनी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज आमंत्रित केले आहेत .SSC CGL Recruitment या भरतीद्वारे संपूर्ण भारत भर एकूण १७७२७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२४ आहे.

SSC CGL Recruitment 2024 Details

जाहिरात क्र:02(NFL)/2024

पदांची संख्या. 

एकूण जागा: १७,७२७ 

एकूण रिक्त जागेचा तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट सेक्शन ऑफिसर १७,७२७
असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
इन्स्पेक्टर
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
सब इंस्पेक्टर
एक्झिक्युटिव असिस्टंट
रिसर्च असिस्टंट
डिविजनल अकाउंटेंट
१० सब इंस्पेक्टर (CBI)
११ सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
१२ कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
१३ ऑडिटर
१४ अकाउंटेंट
१५ अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
१६ पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
१७ वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
१८ सिनियर एडमिन असिस्टंट
१९ कर सहाय्यक
२० सब-इस्पेक्टर (NIA)
Total (एकूण) १७,७२७ 

शैक्षणिक पात्रता. 

पद शैक्षणिक पात्रता
पद क्र: १२ कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व १२वीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
 उर्वरित पद क्र: १ ते ११ आणि १३ ते २०  कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट. 

  • ०१ ऑगस्ट २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. वय वर्ष 
पद क्र.१:  २० ते ३० वर्षे, १८ ते ३० वर्षे
पद क्र.२,३,४,५,६,७,८,९, आणि ११:  १८  ते ३० वर्षे
पद क्र.१०:  २० ते ३० वर्षे
पद क्र.१२:  १८  ते ३२ वर्षे
पद क्र.१३ ते २०:  १८ ते २७ वर्षे

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत

अर्ज फी. 

General/OBC: ₹१००/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा. 

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ जुलै २०२४ 
Tier I परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर २०२४ 
Tier II परीक्षा: डिसेंबर २०२४ 

SSC CGL Bharti Application Process 2024

  • Step 1: SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ssc.gov.in
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: SSC CGL रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: SSC CGL अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये INR 100 रुपये अर्ज फी भरा.

महत्वाच्या लिंक्स. 

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

मासिक वेतन

Pay Level Pay Scale
Pay Level-8 (Rs 47600 to 151100)
Pay Level-7 (Rs 44900 to 142400)
Pay Level-6 (Rs 35400 to 112400)
Pay Level-5 (Rs 29200 to 92300)
Pay Level-4 (Rs 25500 to 81100)

परीक्षा पॅटर्न. 

SSC CGL Tier-I Sections & Subjects Number of Questions Marks
A: General Intelligence Reasoning 25 50
B: General Awareness 25 50
C: Quantitative Aptitude 25 50
D: English Comprehension 25 50
Total 100 200

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.SSC CGL Recruitment
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) SSC CGL Recruitment द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे १७,७२७ जागा भरण्यात येणार आहेत.

२) SSC CGL Recruitment साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) SSC CGL Recruitment साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  २४ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

SSC CGL Recruitment
SSC CGL Recruitment

या अपडेट देखील पहा :

रयत शिक्षण संस्थेत ११९२ जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.