MahaTransco Recruitment | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ४४९४ जागांसाठी भरती

MahaTransco Recruitment 2024

Mahatransco Recruitment 2024:Mahapareshan, or Mahatransco, is a major electricity transmission company in the Indian state of Maharashtra. Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Mahatransco, was converted into a state-owned electricity company in 2004. This year, Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Mahatransco, is conducting a recruitment process for various posts. For that, Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Mahatransco, has issued a notification for this recruitment.

Mahatransco is recruiting for the following positions: Executive Engineer, Additional Executive Engineer , Deputy Executive Engineer , Assistant Engineer, Assistant Engineer, Senior Technician, Technician 1, Technician 2, Electrical Assistant, Assistant Engineer, Senior Technician , Technician 1, and Technician 2. Applications have been invited online for a total of 4,494 vacancies.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

All interested and eligible candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 31st July 2024.

(MahaTransco Bharti) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ४४९४ जागांसाठी भरती. 

Mahatransco Recruitment 2024: महापारेषण किंवा महाट्रान्सको ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, महाट्रान्सको ही २००४ नंतर राज्याच्या मालकीच्या वीज कंपन्यांमध्ये रूपांतरित झाली.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, महाट्रान्सको ह्या वर्षी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी Maharashtra State Electricity Transmission Company Limited, MahaTransco ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

ह्या (Mahatransco Recruitment 2024) महाट्रान्सको कंपनीने कार्यकारी अभियंता (पारेषण) ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) ,उपकार्यकारी अभियंता (पारेषण) ,सहाय्यक अभियंता (पारेषण) ,सहाय्यक अभियंता (दूरसंचार) ,वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) ,तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) , तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) , विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) , सहाय्यक अभियंता (पारेषण) , वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) , तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) ,तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) अश्या एकूण ४४९४ रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.

MahaTransco Recruitment 2024 Details

जाहिरात क्र:03/2024 To 10/2024

पदांची संख्या-No Of Post

एकूण जागा: ४४९४ 

एकूण रिक्त जागेचा तपशील-MahaTransco Recruitment Details 2024

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
03/2024 १  कार्यकारी अभियंता (पारेषण) २५ 
04/2024 २  अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) १३३ 
05/2024 ३  उपकार्यकारी अभियंता (पारेषण) १३२ 
06/2024 ४  सहाय्यक अभियंता (पारेषण) ४१९ 
५  सहाय्यक अभियंता (दूरसंचार) ०९ 
07/2024 ६  वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) १२६ 
७  तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) १८५ 
८  तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) २९३ 
08/2024 ९  विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) २६२३ 
Internal Notification
09/2024 १०  सहाय्यक अभियंता (पारेषण) १३२ 
10/2024 ११  वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) ९२ 
१२  तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) १२५ 
१३  तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) २०० 
Total (एकूण) ४४९४ 

शैक्षणिक पात्रता-MahaTransco Bharti Educational Qualifications

पद शैक्षणिक पात्रता
पद क्र.१: (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) ०९ वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून ०२ वर्षे.
पद क्र.२: (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) ०७ वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून ०२ वर्षे.
पद क्र.३:  (i) BE/B.Tech (Electrical)  (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण ०३ वर्षांचा अनुभव.
पद क्र.४:  BE/B.Tech (Electrical)
पद क्र.५: BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
पद क्र.६: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) ०६ वर्षे अनुभव
पद क्र.७: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) ०४ वर्षे अनुभव
पद क्र.८:  (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.   (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.९: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
पद क्र.१०:  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०५ वर्षे अनुभव किंवा  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.११: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) ०६ वर्षे अनुभव
पद क्र.१२:  (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार   (ii) ०४ वर्षे अनुभव
पद क्र.१३:  (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत ०२ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.   (ii) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट-MahaTransco Recruitment Age Limit

  • ३१ जुलै २०२४ रोजी,  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ०५ वर्षे सूट]
पद वय 
पद क्र.१ आणि २:  १८ ते ४० वर्षे
पद क्र. ३ ते ९: १८ ते ३८ वर्षे
पद क्र. १० ते १३: ५७ वर्षे

नोकरी ठिकाण-Job Location

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी-MahaTransco Recruitment Application Fee

पद क्र. खुला प्रवर्ग मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
पद क्र.१  ते ५  ₹७००/- ₹३५०/-
पद क्र.६, ७ आणि ८  ₹६००/- ₹३००/-
पद क्र.९  ₹५००/- ₹२५०/-
पद क्र.१०   ₹७००/- ₹३५०/-
पद क्र. ११  ते १३  ₹६००/- ₹३००/-

महत्त्वाच्या तारखा-Important Dates

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४ 
परीक्षा: ऑगस्ट / सप्टेंबर २०२४ 

MahaTransco Bharti Application Process 2024

  • Step 1: MahaTransco च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.mahatransco.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: MahaTransco रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: MahaTransco  अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

महत्वाच्या लिंक्स-Important Links

जाहिरात:  03/2024-पाहा (Click here)
04/2024-पाहा (Click here)
05/2024-पाहा (Click here)
06/2024-पाहा (Click here)
07/2024-पाहा (Click here)
08/2024-पाहा (Click here)
09/2024-पाहा (Click here)
10/2024-पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) MahaTransco  Recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ४,४९४ जागा भरण्यात येणार आहेत.

२) MahaTransco Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३) MahaTransco Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  ३१ जुलै २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

MahaTransco Recruitment 2024
MahaTransco Recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १७७२७ जागांसाठी भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x