Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment 2024 | रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई आणि क्लार्क पदांसाठी भरती

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment. 

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment: नमस्कार, मित्रांनो देशातील नामांकित बँकां पैकी एक प्रसिद्ध असलेली बँक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Ratnagiri District Central Co operative Bank Recruitment) (ratnagiri dcc bank recruitment) ह्याच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत – व्यवस्थापक (MGR) ,उप व्यवस्थापक (Dy. MGR) ,लिपिक (Clerk) ,शिपाई (Peon) अश्या पदांसाठी एकूण १७९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे.

Ratnagiri DCC Bank Bharti – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ जागांसाठी भरती. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment: Hello Friends,Ratnagiri District Central Cooperative Bank, one of the famous banks in the country, is conducting a recruitment process for the posts of Manager (MGR), Deputy Manager (Dy. MGR), Clerk, and Peon. A total of 179 vacancies are to be filled.

Eligible candidates are invited to apply online. If you are interested in this recruitment, (ratnagiri dcc bank recruitment) below is the official advertisement along with all necessary details about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 9th August 2024.

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र: IOCL/MKTG/APPR/2024-25

पदांची संख्या.

एकूण जागा: १७९ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
व्यवस्थापक (MGR) ०३
उप व्यवस्थापक (Dy. MGR) ०६
लिपिक (Clerk) १३१
शिपाई (Peon) ३९
Total (एकूण) १७९  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (MGR)  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ०३ वर्षे अनुभव   (iii) MS-CIT किंवा समतुल्य
उप व्यवस्थापक (Dy. MGR) (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ०२ वर्षे अनुभव   (iii) MS-CIT किंवा समतुल्य
लिपिक (Clerk)  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
शिपाई (Peon) १० वी उत्तीर्ण

वयाची अट.

  • ०१ जुलै २०२४ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. पदाचे नाव वय वर्ष
व्यवस्थापक (MGR) २५ ते ४० वर्षे
उप व्यवस्थापक (Dy. MGR) २५ ते ४० वर्षे
लिपिक (Clerk) २१ ते ४० वर्षे
शिपाई (Peon) १८ ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण.

 रत्नागिरी. 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी अर्ज फी रु ८४७.४६ रु. १५२.५४ (GST) = रु.१०००/- असणार आहे. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: Ratnagiri DCC Bank च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल

Steps to Apply Online for Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment.2024.

  • Step 1: Ratnagiri DCC Bank (Ratnagiri District Central Co operative Bank) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://ratnagiridccbank.com/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: Ratnagiri DCC Bank (Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: Ratnagiri DCC Bank अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • ऑनलाइन परीक्षा. 
  • डॉक्युमेंट वेरिफिकेशन. 
  • कागदपत्र पडताळणी वेळेस मूळ कागदपत्र प्रमाणपत्र सादर करणे. 
  • मुलाखत. 
  • उमेदवाराची अंतिम निवड यादी. 

आवश्यक कागदपत्र. 

  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र. (कागदपत्रे पडताळणी वेळी बँक स्तरावर नमुना उपलब्ध करून दिला जाईल.)
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा.
  • वयाचा पुरावा.
  • जन्माचा पुरावा.
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याना नमुन्यातील दाखला.
  • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र.
  • टंकलेखन प्रमाणपत्र. (असल्यास)
  • लघुलेखन प्रमाणपत्र. (असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र. (असल्यास)
  • उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे.

काही महत्वाची सूचना:

१. परिक्षा शुल्क संकेत स्थळावर अद्यावत (Update) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण होणार नाही.

२. उमेदवारांना परिक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करता येईल.

३. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतः चा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे.

४. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास 8956660290 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@ratnagiridccbank.in या मेल आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, हॉल तिकिट, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे.

५. उमेदवारांने अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यांत येणार नाही.Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment. 

६. सदर भरती प्रक्रीये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणा-या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment
Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment

Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment 2024 FAQs. 

१. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
उत्तर: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे.

२. Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment या भरतीत कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीत व्यवस्थापक (MGR), उप व्यवस्थापक (Dy. MGR), लिपिक (Clerk), आणि शिपाई (Peon) अशी पदे उपलब्ध आहेत.

३. Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment साठी किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण १७९ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • व्यवस्थापक (MGR): कोणत्याही शाखेतील पदवी, ०३ वर्षे अनुभव, MS-CIT किंवा समतुल्य. 
  • उप व्यवस्थापक (Dy. MGR): कोणत्याही शाखेतील पदवी, ०२ वर्षे अनुभव, MS-CIT किंवा समतुल्य. 
  • लिपिक (Clerk): कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य. 
  • शिपाई (Peon): १०वी उत्तीर्ण. 

५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:

  • व्यवस्थापक (MGR): २५ ते ४० वर्षे
  • उप व्यवस्थापक (Dy. MGR): २५ ते ४० वर्षे. 
  • लिपिक (Clerk): २१ ते ४० वर्षे. 
  • शिपाई (Peon): १८ ते ४० वर्षे. 
  • (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

६. भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अधिकृत वेबसाईट https://ratnagiridccbank.com/ वर जाऊन अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा.

७. Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: अर्ज फी ८४७.४६ रुपये + १५२.५४ रुपये (GST) = १००० रुपये आहे.

८. अर्ज प्रक्रिया कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण करावी लागेल?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.

९. निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत या तीन टप्प्यांत होईल.

१० Ratnagiri DCC Bank Peon And Clerk Recruitment साठी अधिकृत जाहिरात कुठे पाहू शकतो?
उत्तर: अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

या अपडेट देखील पहा :

IOCL Apprentice Recruitment For Various Post
IOCL Apprentice Recruitment For Various Post

इंडियन ऑइल मध्ये ४०० जागांसाठी भरती. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x