IOB Apprentice Bharti 2025 Apply Online
IOB Apprentice Bharti 2025. Indian Overseas Bank, a leading Public Sector Bank with headquarters in Chennai having geographical presence all over India and abroad. Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2025 (Indian Overseas Bank Bharti 2025) for 750 Apprentice Posts Under Apprentices Act, 1961.www.onlinebharti.com/indian-overseas-bank-iob-apprenticce-online-form
इंडियन ओव्हरसीज बँक भरती २०२५
IOB Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत – अप्रेंटिस, पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही इंडियन ओव्हरसीज बँक च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ७५० जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँक ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती,शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी,वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ मार्च २०२५ आहे.
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
IOB Apprentice Vacancy 2025 Details
IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँक भरती २०२५ |
जाहिरात क्र :- HRDD/APPR/02/2024-25 |
विभाग :- इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत. |
भरती श्रेणी :- बँकिंग क्षेत्रात नोकरी. |
अर्जाची पद्धत :- ऑनलाइन पद्धतीने. |
शेवटची तारीख :- ०९ मार्च २०२५ |
पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | अप्रेंटिस | ७५० |
एकूण जागा – ७५० |
IOB Apprentice Bharti eligibility
शैक्षणिक पात्रता :-
- (i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पास असावा.
वयोमर्यादा :-
- ०१ मार्च २०२५ रोजी २० ते २८ वर्षां पर्यंत [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट].
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :-
- General/OBC: ₹944/- [SC/ST: ₹708/-, PWD:₹472/-]
नोकरीचा प्रकार :-
- या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी मिळणार आहे.
मिळणारे मासिक वेतन :-
- निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :-
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
महत्त्वाच्या तारखा :-
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०९ मार्च २०२५.
- परीक्षा :- १६ मार्च २०२५ .
IOB Apprentice Bharti 2025 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝 पीडीएफ (PDF) जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
IOB Apprentice Recruitment IMP
काही महत्वाची सूचना.
मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मार्च २०२५ आहे.
- अधिक माहिती www.iob.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टीप :-
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा :-
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
धन्यवाद !