WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GMC Nanded Recruitment For Various Post 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे विविध जागांसाठी भरती

GMC Nanded Recruitment For Various Post. 

GMC Nanded Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मार्फत,प्रबंधक,वरिष्ठ निवासी ,आवासी भिषक ,कनिष्ठ निवासी अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १२८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२४ आहे.

(GMC Nanded Bharti) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे १२८ जागांसाठी भरती. 

GMC Nanded Recruitment For Various Post: Hello Friends,Shankarao Chavan Government Medical College, Nanded, is conducting a recruitment process for the posts of Manager, Senior Resident, Resident Medical Officer, and Junior Resident. The college has issued a notification for a total of 128 vacancies.

Eligible candidates are invited to apply offline. If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all necessary details about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 12th August 2024.

GMC Nanded Recruitment For Various Post 2024 Details. 

जाहिरात क्र: GMC/2024-25

पदांची संख्या.

एकूण जागा: १२८ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
प्रबंधक ०८
वरिष्ठ निवासी ९५
आवासी भिषक २०
कनिष्ठ निवासी ०५
Total (एकूण) १२८  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रबंधक (i) MBBS  (ii) आवासी भिषकाची ०१ वर्ष सेवा किंवा समतुल्य 
वरिष्ठ निवासी MD/MS/DNB
आवासी भिषक MBBS
कनिष्ठ निवासी MD/MS

वयाची अट.

  • उमेदवाराचे वय हे १२ ऑगस्ट २०२४ रोजी ४५ वर्षांपर्यंत असावे. 

री ठिकाण.

 दक्षिणी क्षेत्र IOCL

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी अर्ज फी फक्त २००/-रुपये आहे. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑगस्ट २०२४

GMC Nanded Recruitment For Various Post Apply Offline. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात Post No.१: येथे क्लिक करा

Post No.२: येथे क्लिक करा

Post No.३: येथे क्लिक करा

Post No.४: येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

GMC Nanded Recruitment For Various Post. 

अर्ज मिळण्याचा & सादर करण्याचा पत्ता: आवासी निवासी विभाग, मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

GMC Nanded Recruitment For Various Post
GMC Nanded Recruitment For Various Post

GMC Nanded Recruitment For Various Post 2024 FAQs. 

१. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
उत्तर: भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२४ आहे.

२. GMC Nanded Recruitment For Various Post या भरतीत कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीत प्रबंधक, वरिष्ठ निवासी, आवासी भिषक, आणि कनिष्ठ निवासी अशी पदे उपलब्ध आहेत.

३. किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण १२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • प्रबंधक: MBBS आणि आवासी भिषकाची ०१ वर्ष सेवा किंवा समतुल्य. 
  • वरिष्ठ निवासी: MD/MS/DNB
  • आवासी भिषक: MBBS
  • कनिष्ठ निवासी: MD/MS

५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवाराचे वय १२ ऑगस्ट २०२४ रोजी ४५ वर्षांपर्यंत असावे.

६. अर्ज प्रक्रिया कोणत्या प्रकारे करावी?
उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचे आहेत.

७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: अर्ज फी फक्त २०० रुपये आहे.

८. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२४ आहे.

९. अर्ज सादर करण्याचा पत्ता कोणता आहे?
उत्तर: आवासी निवासी विभाग, मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड.

१०. GMC Nanded Recruitment For Various Post साठी अधिकृत जाहिरात आणि अर्ज कसा पाहू शकतो?
उत्तर: अधिकृत जाहिरात आणि अर्ज GMC नांदेडच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

या अपडेट देखील पहा :

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई आणि क्लार्क पदांसाठी भरती. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l