Post Office GDS Bharti
Post Office GDS Recruitment 2024: नमस्कार, मित्रांनो भारतीय डाक विभागात (Post Office GDS Recruitment) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी भारतीय डाक विभागा ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भारतीय डाक विभागात मार्फत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) अश्या पदांसाठी एकूण ४४२२८ रिक्त भरण्यात येणार आहेत.त्यासाठी भारतीय डाक विभागा ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२४ आहे.
(Post Office GDS Bharti) भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांसाठी मेगा भरती.
Post Office GDS Bharti: Hello friends, the Indian Postal Department is conducting the recruitment process for various posts. For that, the Indian Postal Department has issued a notification for this recruitment.(Post Office GDS Recruitment) A total of 44,228 vacancies are to be filled for the posts of GDS-Branch Post Master (BPM) and GDS-Assistant Branch Post Master (ABPM).
If you are interested in this recruitment, below is the official advertisement of this recruitment as well as all information about the vacancies, such as educational qualifications, pay scale, application method, and last date. All eligible and interested candidates should carefully read the complete advertisement below (Advertisement PDF) before applying. The last date for submission of the application is August 5, 2024.
Post Office GDS Bharti 2024 Details
जाहिरात क्र:17-03/2024-GDS
पदांची संख्या.
एकूण जागा: ४४,२२८ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | ४४,२२८ |
२ | GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | |
Total (एकूण) ४४,२२८ |
शैक्षणिक पात्रता.
- १०वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट.
- ०५ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत |
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑगस्ट २०२४ |
अर्ज (Edit) करण्याची तारीख: ०६ ते ०८ ऑगस्ट २०२४ |
Post Office GDS Bharti Application Process 2024
- Step 1: India Post Office च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://indiapostgdsonline.gov.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: India Post Office रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: India Post Office अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
FAQs
१. Post Office GDS Bharti साठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
उत्तर- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने १० वी उत्तीर्ण असावे आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
२. Post Office GDS Bharti साठी वयाची अट काय आहे?
उत्तर- उमेदवारांचे वय ५ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सूट आहे.
३. Post Office GDS Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर- अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे.
४. Post Office GDS Bharti साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर- General/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी ₹१००/- आहे. SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
५. Post Office GDS Bharti साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उत्तर- उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
६. Post Office GDS Bharti साठी अर्ज कोणत्या वेबसाइटवर करायचा आहे?
उत्तर- अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर करायचा आहे.
७. Post Office GDS Bharti साठी अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर- उमेदवारांना अर्ज करताना फोटो, सही, आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील.
८. Post Office GDS Bharti साठी अर्जाची संपादन तारीख कोणती आहे?
उत्तर- अर्ज संपादन करण्याची तारीख ६ ते ८ ऑगस्ट २०२४ आहे.
या अपडेट देखील पहा :
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.