WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

(Bank of Maharashtra Bharti 2024) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Bharti 

Bank of Maharashtra Bharti: नमस्कार, मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहेबँक ऑफ महाराष्ट्र मार्फत डेप्युटी जनरल मॅनेजर ,असिस्टंट जनरल मॅनेजर ,चीफ मॅनेजर ,सिनियर मॅनेजर ,मॅनेजर,आणि बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर , अश्या पदांसाठी एकूण १९५ रिक्त भरण्यात येणार आहेत.त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने ऑनलाइन आणि ऑफलाइनन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे.

(Bank of Maharashtra Recruitment) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १९५ जागांसाठी भरती. 

Bank of Maharashtra Bharti: Hello friends, Bank of Maharashtra is conducting a recruitment process for various posts.The Bank of Maharashtra has issued a notification for this recruitment for Deputy General Manager, Assistant General Manager, Chief Manager, Senior Manager, Manager, and Business Development Officer positions. A total of 195 vacancies will be filled for these posts.Bank of Maharashtra has invited applications through both online and offline modes. If you are interested in this recruitment, please refer to the official advertisement for information about the vacancies, such as educational qualifications, pay scale, application method, and the last date for submission.

All eligible and interested candidates are advised to read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 26 July 2024.

Bank of Maharashtra Bharti 2024 Details

 

जाहिरात क्र:IB/Recruitment/2023-24/१५००

पदांची संख्या. 

एकूण जागा: १९५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर ०१
असिस्टंट जनरल मॅनेजर ०६
चीफ मॅनेजर ३८
सिनियर मॅनेजर ३५
मॅनेजर ११५
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर १०
Total (एकूण) १९५  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर (i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. (ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र.  (ii)  १२ वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर (i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी  (ii) १० वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर  (i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा  फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA  (ii) १० वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर  (i) ६०% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा ६०% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) ०३ वर्षे अनुभव
मॅनेजर  ६०% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+०२ वर्षे अनुभव किंवा  B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + ०२ वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह LLB +०५ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +०३ वर्षे अनुभव
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर  (i) ६०% गुणांसह पदवीधर   (ii) MBA (Marketing)/PGDBA   (iii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट.

  • ३० जून २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. पदाचे नाव वय वर्ष
डेप्युटी जनरल मॅनेजर ५० वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर ४५/५० वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर ४० वर्षांपर्यंत
सिनियर मॅनेजर  ३८ वर्षांपर्यंत
मॅनेजर ३५ वर्षांपर्यंत
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर ३५ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण.

 पुणे आणि मुंबई शहरात. 

अर्ज फी.

General/OBC/EWS: ₹१,१८०/- [SC/ST/PWD: ₹१८०/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन/ऑफलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ जुलै २०२४ 
परीक्षा आणि मुलाखत : Bank of Maharashtra च्या ऑफिशियल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005
  • महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
  • ई/मले -e-mail-bomrpcell@mahabank.co.in

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अनुभवाचे प्रमाणपत्र: पाहा (Click here)
अधिकृत वेबसाईट (Click here) 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१. (Bank of Maharashtra Bharti) बँक ऑफ महाराष्ट्र भरतीमध्ये किती पदांसाठी अर्ज मागवले आहेत?
उत्तर- बँक ऑफ महाराष्ट्र ने १९५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

२. (Bank of Maharashtra Bharti) कोणत्या पदांसाठी भरती केली जाणार आहे?
उत्तर-डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, आणि बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

३. Bank of Maharashtra Bharti साठी अर्ज कसा सादर करायचा आहे?
उत्तर-अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

४. Bank of Maharashtra Bharti साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे.

५. (Bank of Maharashtra Bharti) साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर- पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. उदाहरणार्थ, डेप्युटी जनरल मॅनेजर साठी वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

६. Bank of Maharashtra Bharti साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर- General/OBC/EWS साठी ₹१,१८०/- आणि SC/ST/PWD साठी ₹१८०/- आहे.

७. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर- पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

८. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर- पुणे आणि मुंबई शहरात नोकरी ठिकाण आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024
    Bank of Maharashtra Bharti 2024

या अपडेट देखील पहा :

इंडियन बँकेत १५०० जागांसा ठी भरती ! पहा अर्ज..

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x
Zomato CEO Deepinder Goyal Kicks Out Shark Tank India Reality Show delhi chief minister arvind kejriwal How to watch Celtics vs. Nuggets preseason games in Abu Dhabi new zealand women vs india women Chagossians criticise lack of say in UK deal to hand over islands Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini john amos death. लाल बहादूर शास्त्री जयंती A atriz que deixou ‘The Rookie’ após denunciar assédio na série com Nathan Fillion e ninguém acreditou What time is the new ‘SNL’ tonight? Season 50 premiere date, cast, host, where to watch