PGCIL Recruitment For Various Post.
PGCIL Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मार्फत,ऑफिसर ट्रेनी (Finance),ऑफिसर ट्रेनी (Co Secy),अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठीपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(Power Grid Corporation of India Ltd) ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ४३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(PGCIL Recruitment For Various Post) ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२४ आहे.
PGCIL Bharti – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ४३ जागांसाठी भरती
PGCIL Recruitment For Various Post: Hello Friends,Power Grid Corporation of India Ltd.(POWERGRID Recruitment 2024) is conducting a recruitment process for the posts of Officer Trainee (Finance) and Officer Trainee (Co Secy). A notification has been issued for a total of 43 vacancies.
Eligible candidates are invited to apply online for these vacancies. If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 7th August 2024.
PGCIL Recruitment For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:CC/04/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: ४३ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ऑफिसर ट्रेनी (Finance) | ३९ |
२ | ऑफिसर ट्रेनी (Co Secy) | ४ |
Total (एकूण) ४३ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ऑफिसर ट्रेनी (Finance) | CA / ICWA (CMA) |
२ | ऑफिसर ट्रेनी (Co Secy) | पात्र उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य असावेत. |
वयाची अट.
- ०७ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज फी.
- General/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: PGCIL च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. |
Steps to Apply Online for PGCIL Recruitment For Various Post.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the PGCIL Recruitment For Various Post 2024.
- Step 1: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(Power Grid Corporation of India Ltd) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.powergrid.in/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (PGCIL Recruitment For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
PGCIL Recruitment For Various Post Apply Online.
महत्वाच्या लिंक्स.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. | |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया.
- Computer Based Test (CBT)
- Short listing of Eligible candidates for GD & Interview.
- Qualifying Marks in GD & Interview:
- Document Verification (DV)
- Medical Examination (ME)
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
PGCIL Recruitment For Various Post FAQs.
१. PGCIL म्हणजे काय?
उत्तर: PGCIL म्हणजे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जी भारतातील विद्युत प्रसारणाची प्रमुख कंपनी आहे.
२. PGCIL Recruitment For Various Post – या भरतीसाठी कोणत्या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत?
उत्तर: ऑफिसर ट्रेनी (Finance) आणि ऑफिसर ट्रेनी (Co Secy) या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.
३. एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण ४३ जागा उपलब्ध आहेत.
४. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२४ आहे.
५. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: ऑफिसर ट्रेनी (Finance) साठी CA / ICWA (CMA) आणि ऑफिसर ट्रेनी (Co Secy) साठी उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य असावेत.
६. PGCIL Recruitment For Various Post साठी वयाची अट काय आहे?
उत्तर: ०७ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षे असावे. SC/ST साठी ०५ वर्षे सूट आणि OBC साठी ०३ वर्षे सूट आहे.
७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS साठी अर्ज फी ₹५००/- आहे. SC/ST/PWD/ExSM/महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
८. निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT), ग्रुप डिस्कशन (GD) आणि इंटरव्ह्यू, कागदपत्रांची पडताळणी (DV) आणि वैद्यकीय तपासणी (ME) यावर आधारित असेल.
९. अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा. PGCIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्टर करा, अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
१०. PGCIL Recruitment For Various Post भरती साठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२४ आहे. परीक्षेची तारीख २१ जानेवारी २०२५ आहे.
या अपडेट देखील पहा :
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध जागांसाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.