IBPS PO Bharti For Various Post 2024 – IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या ४,४५५ जागांसाठी भरती

IBPS PO Bharti For Various Post. 

IBPS PO Bharti For Various Post: नमस्कार, मित्रांनो IBPS मार्फत,प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) (IBPS Probationary Officer/ Management Trainee Recruitment 2024) अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी IBPS ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ४,४५५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी IBPS ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

IBPS PO/MT Recruitment – IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या ४,४५५ जागांसाठी भरती. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IBPS PO Bharti For Various Post: Hello Friends,The Institute of Banking Personnel Selection (IBPS) is conducting a recruitment process for the posts of Probationary Officer (PO) and Management Trainee (MT). IBPS has issued a notification for a total of 4,455 vacancies.

Eligible candidates are invited to apply online for these vacancies. If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 21st August 2024.

IBPS PO Bharti For Various Post 2024 Details. 

जाहिरात क्र:CRP- PO/MT-XIV

पदांची संख्या.

एकूण जागा: ४,४५५

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ४,४५५
Total (एकूण) ४,४५५  

शैक्षणिक पात्रता.

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट.

  • ०१ ऑगस्ट २०२४ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • General/OBC:₹८५०/-   [SC/ST/PWD: ₹१७५/-]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: 

  • पूर्व परीक्षा: ऑक्टोबर २०२४ 
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर २०२४ 

Steps to Apply Online for IBPS PO Bharti For Various Post. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the IBPS PO Bharti For Various Post 2024.

  • Step 1: IBPS (Institute of Banking Personnel Selection) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://www.ibps.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: IBPS (IBPS PO Bharti For Various Post) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: IBPS अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

IBPS PO Bharti For Various Post Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • PRE-EXAMINATION TRAINING. 
  • Computer Based Test (CBT)
  • INTERVIEW. 
  • List of Documents to be produced at the time of interview/ document verification/
    joining.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

PGCIL Recruitment For Various Post FAQs.

१. IBPS म्हणजे काय?
उत्तर: IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection, जे बँकिंग क्षेत्रातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते.

२. ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
उत्तर: ही भरती प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी आहे.

३. IBPS PO Bharti For Various Post या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीसाठी एकूण ४,४५५  जागा उपलब्ध आहेत.

४. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे.

५. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

६. वयाची अट काय आहे?
उत्तर: ०१ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षे असावे. SC/ST साठी ०५ वर्षे सूट आणि OBC साठी ०३ वर्षे सूट आहे.

७. IBPS PO Bharti For Various Post साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC साठी अर्ज फी ₹८५० /- आहे. SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज फी ₹१७५ /- आहे.

८. निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया प्री-एग्झामिनेशन ट्रेनिंग, कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि इंटरव्ह्यूवर आधारित असेल.

९. अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा. IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्टर करा, अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

१०. महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
उत्तर:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑगस्ट २०२४.
  • पूर्व परीक्षा: ऑक्टोबर २०२४.
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर २०२४.
  • IBPS PO Bharti For Various Post.
IBPS PO Bharti For Various Post
IBPS PO Bharti For Various Post

या अपडेट देखील पहा :

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध जागांसाठी भरती. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x