NIOT Recruitment 2024 Apply Online
नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थे (National Institute of Ocean Technology) अंतर्गत – प्रोजेक्ट सायंटिस्ट III,प्रोजेक्ट सायंटिस्ट II,प्रोजेक्ट सायंटिस्ट I,प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट,प्रोजेक्ट टेक्निशियन,प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट,प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट,रिसर्च असोसिएट,सिनियर रिसर्च फेलो,ज्युनियर रिसर्च फेलो,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थे (NIOT Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण १५२ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थे ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२४ आहे.
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती २०२४
NIOT Recruitment 2024: The National Institute of Ocean Technology (NIOT), established in November 1993 under the Ministry of Earth Sciences, is inviting applications for 152 vacancies under NIOT Recruitment 2024. Positions include Project Scientist III, II, I, Project Scientific Assistant, Project Technician, Field Assistant, Junior Assistant, Research Associate, Senior Research Fellow, and Junior Research Fellow. Located in Chennai, NIOT focuses on developing innovative Indian technologies to address engineering challenges in India’s exclusive economic zone, which spans two-thirds of the country’s land area. |
भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
National Institute of Ocean Technology NIOT Bharti 2024 Details
जाहिरात क्र. | NIOT 23/2024 |
विभाग. | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थे अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.niot.res.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २३ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोजेक्ट सायंटिस्ट III | ०१ |
२ | प्रोजेक्ट सायंटिस्ट II | ०७ |
३ | प्रोजेक्ट सायंटिस्ट I | ३७ |
४ | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट | ४५ |
५ | प्रोजेक्ट टेक्निशियन | १९ |
६ | प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट | २० |
७ | प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट | १२ |
८ | रिसर्च असोसिएट | ०६ |
९ | सिनियर रिसर्च फेलो | १३ |
ज्युनियर रिसर्च फेलो | ०५ | |
एकूण जागा – १५२ |
NIOT Recruitment eligibility Qualification
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे.(अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
पदानुसार वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २३ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत खालील प्रमाणे पूर्ण असावे.
SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट.
- पद क्र.१: ४५ वर्षां पर्यंत.
- पद क्र.२: ४० वर्षां पर्यंत.
- पद क्र.३ आणि ८: ३५ वर्षां पर्यंत.
- पद क्र.४ ते ७: ५० वर्षां पर्यंत.
- पद क्र.९: ३२ वर्षां पर्यंत.
- पद क्र.१०: २८ वर्षां पर्यंत.
नोकरीचे ठिकाण :- चेन्नई शहर असणार आहे.
अर्ज फी :- या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ही महत्वाची अपडेट पहा : सीमा सुरक्षा दलात २७५ विविध पदांसाठी भरती ! येथे संपूर्ण माहिती पहा |
NIOT Recruitment Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- सदर भरती ही कायमस्वरूपी पद्धतीवर राबवण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा,स्किल टेस्ट आणि मुलाखती च्या आधारे निवड करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ डिसेंबर २०२४.
NIOT Recruitment 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
NIOT Recruitment online form 2024
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! |