२५ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
१) अलीकडेच, रशियाने सुमारे ४७ वर्षांनी चंद्रावर कोणती मोहीम हाती घेतली आहे ? (लुना-२५ लँडर मोहीम)
२) अलीकडेच, सरकारने मुलांना शाळेत मोबाईल फोन आणण्यास कुठे बंदी घातली आहे ? (दिल्ली सरकार)
३) आयआयटी दिल्ली नुकतेच आपले नवीन कॅम्पस कोठे उघडणार आहे ? (अबू धाबी)
४) नुकताच नवीन लोगो कोणी लॉन्च केला आहे ? (एअर इंडिया)
५) नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म ? (१७६९)
६) भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांचा जन्म ? (१९१२)
७) भारताला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले ? (१९४७)
८) आसाममध्ये ८.६ तीव्रतेच्या भूकंपामुळे हजारो लोक मरण पावले ? (१९५०)
९) ब्रायन लारा सर्वात जलद १०,००० धावा करणारा फलंदाज ठरला ? (२००४)
१०) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच १३२ व्या ड्युरंड कपचे उद्घाटन कुठे केले ? (आसाम)
जनरल नॉलेज मराठी प्रश्न-Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
११) अलीकडेच, केंद्र सरकारने डिजिटल उपकरणांच्या आयातीवरील बंदी किती दिवसांसाठी पुढे ढकलली आहे ? (३१ ऑक्टोबर)
१२) उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत ? (केरळ)
१३) अलीकडेच कोणत्या देशाचा फुटबॉलपटू ‘गियानलुइगी बुफोन’ याने निवृत्ती जाहीर केली आहे ? (इटली)
१४) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती झालेले एस. जानकीराम हे सध्या कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ? (स्टेट बँक ऑफ इंडिया)
१५) महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागाने शेळी मेंढी पालन योजनेला किती टक्के अनुदान देण्याची मंजुरी दिली आहे ? (७५%)
१६) देशाच्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मौल्यवान कंपनीचा मान कोणाला मिळाला आहे? (रिलायन्स इंडस्ट्री)
१७) संयुक्त राष्ट्रात पार पडलेल्या योग दिनाच्या कर्यक्रमात किती देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते ? (१८०)
१८) जागतिक लिंगभाव असमानतेच्या २०२३ च्या निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे ? (१२७)
१९) भारताने महिलांच्या २३ वर्षाखालील इमर्जिंग आशिया करंडक टी -२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला ? (बांगलादेश)
२०) महाराष्ट्र सरकार तर्फे पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यासाठी विमा संरक्षण देणारी कोणती योजना लागू केली आहे ? (विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Easy Maharashtra gk question in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१) महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत ? (५ लाख)
२२) भारत स्वदेशी बनावटीची INS कृपान ही युद्धनौका कोणत्या देशाच्या नौदलला भेट देणार आहे ? (व्हिएतनाम)
२३) भारताच्या रॉ (RIEASRCH AND WING ANALYSIS) च्या प्रमुख पदी कोणाची निवड झाली आहे ? (रवि सिन्हा)
२४) भवानी देवी ही आशियाई चॅम्पयीनशिप तलवारबाजी स्पर्धेत पदक मिळवणारी कितवी भारतीय तलवारबाज आहे ? (पहिली)
२५) जगातील सर्वात मोठे स्पॅनिश भाषिक शहर कोणते आहे ? (मेक्सिको शहर)
२६) जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता आहे ? (पेरेग्रीन फाल्कन)
२७) चेरनोबिल अणु प्रकल्प कोणत्या देशात आहे ? (युक्रेन)
२८) पार्थेनॉन मार्बल्स वादग्रस्तरित्या कोणत्या संग्रहालयात आहेत ? (ब्रिटिश संग्रहालय)
२९) जगातील सर्वात मोठ्या ‘लोकशाही’चे नाव सांगा ? (भारत)
३०) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ? स्टेप्स (कानाचे हाड)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi, Maharashtra general knowledge Marathi महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर Maharashtra GK in Marathi.
३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात ‘ऑरोविल अध्यात्मिक परिषदेचे उद्घाटन केले आहे ? (तामिळनाडू)
३२) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या WTO च्या WTSR २०२३ अहवालानुसार, व्यापार निर्यातीच्या यादीत भारत कोणत्या स्थानावर आहे ? (१८ वा)
३३) ‘FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’ मध्ये भारताने अलीकडे किती पदके जिंकली आहेत ? (२६ पदके)
३४) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ? (१८६२)
३५) लेखिका गोदावरी परुळेकरांचा जन्मदिन ? (१९०७)
३६) लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली ? (१९४७)
३७) अभिनेते जॉनी लीवर यांचा जन्मदिन ? (१९५७)
३८) कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा स्मृतिदिन ? (१९८४)
३९) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा स्मृतिदिन ? (२०१२)
४०) जागतिक जैवइंधन दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला ? (१० ऑगस्ट)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज इन मराठी General Knowledge Questions in Marathi.
४१) कोणत्या राज्यात हत्तींच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली ? (कर्नाटक)
४२) कोणत्या राज्याचे नाव बदलण्याचे विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे – केरळ * कोणती फायनान्स बँक 24X7 व्हिडिओ बँकिंग सेवा देणार आहे ? (AU स्मॉल फायनान्स बँक)
४३) नोबेल पारितोषिक विजेते एडवर्ड बुचनर यांचं निधन ? (१९१७)
४४) हिंदुस्थान ट्रेनर २, भारतात निर्मित पहिल्या विमानाने पहिले उड्डाण केले ? (१९५१)
४५) राष्ट्रीय महामार्ग विधेयक लोकसभेत मंजूर झालं ? (१९५६)
४६) भारतातील प्रशासकीय सुधारणांसाठी पिटचे भारत विधेयक ब्रिटिश संसदेत सादर केले गेले ? (१७८४)
४७) भारताने मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) वेपन सिस्टम पिनाकाची यशस्वी चाचणी केली ? (२००८)
४८) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच १३२ व्या ड्युरंड कपचे उद्घाटन कुठे केले ? (आसाम)
४९) अलीकडेच, केंद्र सरकारने डिजिटल उपकरणांच्या आयातीवरील बंदी किती दिवसांसाठी पुढे ढकलली आहे ? (३१ ऑक्टोबर)
५०) उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत ? (केरळ)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
५१) अलीकडेच कोणत्या देशाचा फुटबॉलपटू ‘गियानलुइगी बुफोन’ याने निवृत्ती जाहीर केली आहे ? (इटली)
५२) ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत’ व पाकिस्तान’ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला ? (१९४७)
५३) संत नामदेव यांनी समाधी घेतली ? (१३५०)
५४) जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली ? (१८८६)
५५) पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ? (नवी दिल्ली)
५६) अजय ते योगी आदित्यनाथ पुस्तकाचे लेखक ? (शंतनू गुप्ता)
५७) बिपरजॉय चक्रीवादळ असे नाव कोणत्या राज्याने दिले ? (बांगलादेश)
५८) रँग्लरचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? (स्मृती मंधाना)
५९) जागतिक रक्तदाता दिन ? (१४ जून)
६०) होमर सिम्पसनचा आवाज कोण करतो ? (डॅन कॅस्टेलानेटा)
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
हे देखील वाचा :
२३ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..