Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
Bhandara DCC Bank Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नामांकित बँकांपैकी एक प्रसिद्ध असलेली बँक म्हणजे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Bhandara District Central Cooperative Bank Ltd),ह्याच भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत लिपिक आणि शिपाई पदांसाठी एकूण ११८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठीभंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०२ ऑगस्ट २०२४ आहे.
(Bhandara DCC Bharti) भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ११८ जागांसाठी भरती.
Bhandara DCC Bank Recruitment For Various Post: Hello friends, one of the famous banks in Maharashtra state is Bhandara District Central Cooperative Bank, Bhandara District Central Cooperative Bank is conducting the recruitment process through Bhandara District Central Cooperative Bank. A total of 118 vacancies are to be filled through the bank for the posts of clerks and constables. For that, Bhandara District Central Cooperative Bank has invited applications through online mode.
If you are interested in this recruitment, then below is the official advertisement of this recruitment along with all the details of the vacancies, such as educational qualification, pay scale, application method and last date. However, all eligible and interested candidates can read the following complete advertisement (Advertisement PDF) before applying. Read carefully. Last date for submission of application is 02 August 2024.
Bhandara DCC Bank Recruitment For Various Post Details.
जाहिरात क्र:17-03/2024-GDS
पदांची संख्या.
एकूण जागा: ११८ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लिपिक | ९९ |
२ | शिपाई | १९ |
Total (एकूण) ११८ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | लिपिक | कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
२ | शिपाई | १० वी उत्तीर्ण |
वयाची अट.
- २३ जुलै २०२४ रोजी पर्यंत वय वर्ष खालील प्रमाणे.
पद क्र. | पदाचे नाव | वय वर्ष |
१ | लिपिक | २१ ते ४० वर्षे |
२ | शिपाई | १८ ते ४० वर्षे |
नोकरी ठिकाण.
भंडारा. |
अर्ज फी.
General/EWS: ₹७५०/- [SC/ST/OBC/PWD: ७६७] |
Bhandara District Co Operative Bank Recruitment Important date
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: बँकेच्या च्या ऑफिशियल वेबसाईट वरती नंतर कळवण्यात येईल. |
Steps to Apply Online for Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Bhandara DCC Bank Recruitment For Various Post 2024.
- Step 1: भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Bhandara District Central Cooperative Bank Ltd) बँके च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.bhandaradccb.com/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: Bhandara DCC Bank रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: Bhandara DCC Bank अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.Bhandara District Co Operative Bank Recruitment.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
निवड प्रक्रिया.
- ऑनलाईन परिक्षा.
- कागदपत्र पडताळणी.
- मुलाखत.
- उमेदवारांची अंतिम निवड यादी.
- परिविक्षाधीन कालावधी (प्रोवेशन पिरियड)
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
काही महत्वाची सूचना.
१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी
२) उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल.
३) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८९५६६६०४०७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@bhandaradccb.in या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
५) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. Bhandara DCC Bank Recruitment For Various Post
७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
८) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
९) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
ऑनलाईन परिक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्वाच्या सुचना.
१. उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी / नियुक्ती तात्काळ रद्द करण्यांत येईल.Bhandara District Co Operative Bank Recruitment.
२. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा तो त्या पदासीठीची अर्हता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस / कागदपत्र पडताळणीस बोलविण्याचा/ नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
३. उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी / अधिकारी यांचेकडून शिफारस / दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषीत करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
४. ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मुळ कागदपत्रे घेवून हजर रहाणे बंधनकारक राहील. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद समजण्यात येईल.
५. उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
६. यापुर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदोपत्री किंवा मेलव्दारे अर्ज केले असतील तर त्यांचे पुर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन पध्दतीने विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
७. भरती प्रक्रियेत / निवड कार्यपध्दतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी कांही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तीक स्वरूपात कळविले जाणार नाही.
८. उमेदवाराची ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने भंडारा शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र परिक्षार्थीची संख्या विचारात घेवून आवश्यकतेनुसार इतर केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल. परिक्षार्थीची संख्या विचारात घेवून आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येईल.
९. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे जान असणे आवश्यक आहे.
१० बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परिक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणल्याही पब्लीकेशन एजन्सीची नियुक्ती केलेली नाही. यांसदर्भात कोणतीही जाहीरात अगर माहिती ही बेकायदेशिर आहे असे समजण्यात यावे.Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
११. कांही अपरीहायै । आपत्कालीन कारणास्तव परिक्षा स्थगित करणे/पुढे ढकलणे, अशंतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस असतील
१२. भरती प्रक्रियेसंदर्भात उदभवणारे वाद। तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतीम राहील.
१३. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतेवेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करावयाची नसली तरी ज्या उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणीक अर्हता असेल त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Bhandara DCC Bank Recruitment For Various Post FAQs.
१. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ ऑगस्ट २०२४ आहे.
२. Bhandara DCC Bank Recruitment For Various Post या भरतीमध्ये किती पदांची भरती होणार आहे?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण ११८ पदांची भरती होणार आहे, ज्यामध्ये ९९ लिपिक पदे आणि १९ शिपाई पदांचा समावेश आहे.
३. लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४. Bhandara DCC Bank Recruitment For Various Post साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: सामान्य/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी ₹७५०/- आहे. SC/ST/OBC/PWD उमेदवारांसाठी अर्ज फी ₹७६७/- आहे.
५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:
लिपिक पदासाठी: २१ ते ४० वर्षे.
शिपाई पदासाठी: १८ ते ४० वर्षे.
६. Bhandara DCC Bank Recruitment For Various Post मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
उत्तर: नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा असेल.
७. निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत, आणि परिविक्षाधीन कालावधी (प्रोवेशन पिरियड) यांचा समावेश आहे.
८. परीक्षा तारीख कधी असेल?
उत्तर: परीक्षा तारीख नंतर बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर कळवण्यात येईल.Bhandara DCC Bank Recruitment For Various Post.
या अपडेट देखील पहा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड मध्ये नवीन जागांसाठी भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.