HBCSE Recruitment For Various Post.
HBCSE Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी होमी भाभा विज्ञान केंद्रा ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रा मार्फत प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B,प्रोजेक्ट असिस्टंट,लायब्ररी ट्रेनी,क्लार्क ट्रेनी,ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) अश्या पदासाठी एकूण ०७ रिक्त भरण्यात येणार आहेत.सदर भरतीच्या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखती व्द्रारे निवड करण्यात येत आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा आणि मुलाखतीची तारीख ०५ , ०७ , ०८ , ०९ , आणि १२ ऑगस्ट २०२४ आहे.
मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी भरती जाहीर.
HBCSE Recruitment For Various Post: Hello friends, Homi Bhabha Vigyan Kendra, Mumbai is conducting recruitment process for various posts. For this, Homi Bhabha Vigyan Kendra has issued a notification for this recruitment. A total of 07 vacancies will be filled for the post of Project Scientific Assistant – B, Project Assistant, Library Trainee, Clerk Trainee, Tradesman Trainee (Plumber) through Homi Bhabha Vigyan Kendra, Mumbai.
If you are interested in this recruitment then below is the official advertisement of this recruitment along with all information like vacancy information, educational qualification, pay scale, application method and last date. However all eligible and interested candidates read the below complete advertisement (advertisement PDF) carefully before going for the interview. And interview date is 05, 07, 08, 09, and 12 August 2024.
HBCSE Recruitment For Various Post Details.
जाहिरात क्र. HBC/EST/03/2024
पदांची संख्या.
एकूण जागा: ०७ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B | १ |
२ | प्रोजेक्ट असिस्टंट | १ |
३ | लायब्ररी ट्रेनी | २ |
४ | क्लार्क ट्रेनी | २ |
५ | ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) | १ |
Total (एकूण) ०७ |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B | पूर्णवेळ B.Sc./ B.Sc. (ऑनर्स)/ B.S (विज्ञान/गृहशास्त्राच्या कोणत्याही शाखेतून) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एकूण ६०% गुणांसह किंवा समतुल्य CGPA. वैयक्तिक संगणक आणि त्याचे अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान. संबंधित क्षेत्रातील ०२ वर्षांचा अनुभव |
२ | प्रोजेक्ट असिस्टंट | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील एकूण ५०% गुणांसह पूर्णवेळ पदवीधर किंवा समतुल्य CGPA. मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये कारकुनी कर्तव्ये आणि पत्रव्यवहाराचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. टायपिंगचे ज्ञान. पर्सनल कॉम्प्युटर आणि ॲप्लिकेशन्सच्या वापराचे ज्ञान – सरकारी मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रमाणपत्रांद्वारे समर्थित. |
३ | लायब्ररी ट्रेनी | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर (विज्ञान प्राधान्य) आणि बी.लिब. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून (ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी) |
४ | क्लार्क ट्रेनी | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर वैयक्तिक संगणक आणि त्याचे अनुप्रयोग टायपिंग आणि वापरण्याचे ज्ञान. |
५ | ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) | नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे ‘प्लंबर’ मध्ये ITI म्हणजेच राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) (एकूण ६०% गुण). |
वयाची अट.
१० ऑगस्ट २०२४ रोजी २१ ते ४५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई |
अर्ज फी.
या भरतीसाठी कोणतेही अर्ज फी नाही |
महत्त्वाच्या तारखा.
इंटरव्यू ला जाण्याची तारीख : ०५ , ०७ , ०८ , ०९ , आणि १२ ऑगस्ट २०२४. |
शेवटची तारीख: १२ ऑगस्ट २०२४ |
मुलाखतीची पत्ता:होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई- 400088 |
पदानुसार मुलाखतीला जाण्याचा टाईम टेबल खालील प्रमाणे.
पद क्र | पदाचे नाव | वेळ |
1 | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B | १२ / ०८ /२०२४ , ०९,०० a.m. ते १०.३० a.m. |
2 | प्रोजेक्ट असिस्टंट | ०९ / ०८ /२०२४ , ०९,०० a.m. ते १०.३० a.m. |
3 | लायब्ररी ट्रेनी | ०७ / ०८ /२०२४ , ०९,०० a.m. ते १०.३० a.m. |
4 | क्लार्क ट्रेनी | ०५ / ०८ /२०२४ , ०९,०० a.m. ते १०.३० a.m. |
5 | ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) | ०८ / ०८ /२०२४ , ०९,०० a.m. ते १०.३० a.m. |
निवड प्रक्रिया.
- अर्ज तपासणी – Screening of applications.
- इंटरव्यू – Interview.
- डॉक्युमेंट वेरिफिकेशन – Certificate Verification.
- मेडिकल टेस्ट – Medical Test.
- जॉइनिंग लेटर – Joining letter.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑफलाईन अर्ज: Apply Offline (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
पदानुसार मासिक वेतन.
पद क्र | पदाचे नाव | वेतन |
१ | प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B | Rs. ५८,४०० /- |
२ | प्रोजेक्ट असिस्टंट | Rs. ३७,७०० /- |
३ | लायब्ररी ट्रेनी | Rs. २२,००० /- |
४ | क्लार्क ट्रेनी | Rs. २२,००० /- |
५ | ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) | Rs. १८,५०० /- |
काही महत्वाच्या सुचना.
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- भरती प्रक्रिया थेट मुलाखती प्रमाणे आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- मुलाखतीची तारीख : ०५ ,०७ ,०८ ,०९ आणि १२ ऑगस्ट २०२४
- मुलाखत दिलेल्या पत्ता होणार आहे. त्यामुळे वेळेआधी हजर व्हावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
- आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.HBCSE Recruitment For Various Post.
HBCSE Recruitment For Various Post FAQs.
१. होमी भाभा विज्ञान केंद्रातील भरती प्रक्रियेसाठी किती रिक्त जागा आहेत?
उत्तर: एकूण ७ रिक्त जागा आहेत.
२. HBCSE Recruitment For Various Post कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे?
उत्तर: प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट – B, प्रोजेक्ट असिस्टंट, लायब्ररी ट्रेनी, क्लार्क ट्रेनी, आणि ट्रेड्समन ट्रेनी (प्लंबर) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.
३. HBCSE Recruitment For Various Post साठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवारांचे वय १० ऑगस्ट २०२४ रोजी २१ ते ४५ वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे सूट, OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट आहे.
४. भरती प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीचे तारखा ०५, ०७, ०८, ०९ आणि १२ ऑगस्ट २०२४ आहेत.
५. HBCSE Recruitment For Various Post साठी ची अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतेही अर्ज फी नाही.
६. मुलाखतीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: मुलाखतीचे ठिकाण होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई- 400088 आहे.
७. मुलाखतीसाठी कधी हजर व्हावे?
उत्तर: मुलाखतीच्या तारखेच्या दिवशी ९:०० a.m. ते १०:३० a.m. पर्यंत हजर व्हावे.
८. HBCSE Recruitment For Various Post साठी चा अर्ज कसा सादर करावा?
उत्तर: अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्जाच्या नमुन्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या अपडेट देखील पहा :
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेघा भरती.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.