WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२२ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२२ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) पालघर जिल्ह्यातील……..हे मत्स व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे.
उत्तरः सातपाटी

२) महाराष्ट्राचा अती दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?
उत्तरः सिंधुदुर्ग

३) देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ कोणते ?
उत्तरः सप्तश्रृंगी वणी, नाशिक

४) जनगणना २०११ नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरले ?
उत्तरः दुसरे

५) पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम लावा.
उत्तरः नाशिक-औरंगाबाद-जालना-परभणी

६) कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे ?
उत्तरः गहू

७) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत?
उत्तरः ठाणे

८) कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही?
उत्तरः भंडारा

९) कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही ?
उत्तरः NH-16

१०) सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय ?
उत्तरः सेगाव

११) ‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
उत्तरः एरंडी

१२) ‘बेडसा’ हे गुंफा मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः पुणे

१३) ‘माळशेज घाट’ कोठून जातो?
उत्तरः आळेफाटा-कल्याण

१४) ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ ची स्थापना व स्थान कोणते ?
उत्तरः जळगाव, १९८९

१५) ‘अनेर’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः धुळे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१६) पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात ?
उत्तरः मालगुझरी

१७) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ……….आहे.
उत्तरः चौंडी

१८) सलाबतखानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?
उत्तरः चाँदबिबी महाल

१९) उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः बुलढाणा

२०) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तरः कळसूबाई
Maharashtra GK in Marathi

२१) महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण ‘अंबोली’ हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः सिंधुदुर्ग

२२) गोदावरी नदीचे उगम स्थान कोणते ?
उत्तरः त्र्यंबकेश्वर

२३) ‘भंडारदरा’ धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तरः प्रवरा

२४) ‘माथेरान’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः रायगड

२५) नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तरः मोर

२६) महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे?
उत्तरः अंबाझरी (नागपूर)

२७) खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तरः औसा

२८) महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे ?
उत्तरः बेसाल्ट

२९) महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे ?
उत्तरः फळत्पादन

३०) महाराष्ट्रातील रायगड जिल्हयात……..येथे जलविद्युत केंद्र आहे.
उत्तरः खोपोली

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) कोकणातील नद्यांचा ….. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे.
उत्तरः सहयाद्री

३२) या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ?
उत्तरः इचलकरंजी

३३) ………..या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनांचे महत्त्वांचे केंद्र आहे.
उत्तरः नागपूर

३४) निंबकर अॅग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे ?
उत्तरः फलटण

३५) कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे ?
उत्तरः अलिबाग

३६) अॅल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते ?
उत्तरः बॉक्साईट

३७) जांभीमृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
उत्तरः रत्नागिरी

३८) तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ?
उत्तरः भंडारा

३९) महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तरः गोदावरी

४०) महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते ?
उत्तरः माडिया गोंड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) सांगली जिल्ह्यातील औंदुबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे ?
उत्तरः कृष्णा

४२) कोणता तालुका नंदूरबार जिल्ह्यात नाही ?
उत्तरः शिरपूर

४३) मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही ?
उत्तरः वाशीम

४४) नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
उत्तरः गोदावरी

४५) महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे?
उत्तरः भंडारा

४६) भारतातील पहिले मानवरहित विमान तयार करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते.
उत्तरः एस. बी. तळपदे

४७) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे ?
उत्तरः ७२० कि.मी.

४८) महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तरः समुद्र किनारा

४९) नंदूरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती ?
उत्तरः नर्मदा

५०) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे?
उत्तरः नागपूर

५१) महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे?
उत्तरः ऑक्टोबर- मार्च

५२) महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे?
उत्तरः विहीर

५३) महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तरः चंद्रपूर

५४) तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे?
उत्तरः पश्चिम

५५) सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः दापोली

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५६) कोणती नदी अरबी महासागर मध्ये जाऊन मिसळते ?
उत्तरः नर्मदा

५७) रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होवून नवीन जिल्हा सिंधुदुर्ग चे निर्माण कधी झाली ?
उत्तरः १ मे १९८१

५८) रत्नागिरी जिल्हयात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे?
उत्तरः पोफळी

५९) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदीर कोठे आहे ?
उत्तरः हेदवी

६०) कोकणात कोणती वने आढळतात ?
उत्तरः उष्ण कटिबंधीय सदाहरित

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२१ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.