(HAL recruitment 2024) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे ५८ जागांसाठी भरती

HAL recruitment 2024 

HAL recruitment: Hello friends, Hindustan Aeronautics Ltd. is implementing the recruitment process for various posts in Nashik. Hindustan Aeronautics Limited has issued a notification for this recruitment. The recruitment process has started for the posts of Operator (Civil), Operator (Electrical), Operator (Electronics), Operator (Mechanical), Operator (Fitter), and Operator (Electronics Mechanic).Hindustan Aeronautics Ltd. Nashik has invited applications through online mode. A total of 58 vacancies are to be filled through this recruitment. All interested and eligible candidates should read the entire advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 30 June 2024.

(HAL recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे ५८ जागांसाठी भरती. 

HAL recruitment: नमस्कार, मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी Hindustan Aeronautics Limited  ने या या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक ऑपरेटर (Civil), ऑपरेटर (Electrical),ऑपरेटर (Electronics),ऑपरेटर (Mechanical),ऑपरेटर (Fitter) ऑपरेटर (Electronics Mechanic),अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक यांनी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज आमंत्रित केले आहेत.या भरतीद्वारे एकूण ५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२४ आहे.

HAL recruitment 2024 Details

जाहिरात क्र:HR/TBE/2024/03

पदांची संख्या.

एकूण जागा: ५८ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ऑपरेटर (Civil) ०२
ऑपरेटर  (Electrical) १४
ऑपरेटर (Electronics) ०६
ऑपरेटर (Mechanical) ०६
ऑपरेटर (Fitter) २६
ऑपरेटर  (Electronics Mechanic) ०४
Total (एकूण) ५८  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.  शैक्षणिक पात्रता
पद क्र.१ ते ४` (१) 10वी उत्तीर्ण  (२) ६०% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical)  [SC /ST/PWD: ५०% गुण]
पद क्र.५ आणि ६  (१) 10वी उत्तीर्ण  (२) ६०% गुणांसह  ITI (Fitter/Electronics Mechanic  [SC /ST/PWD: ५०% गुण]

वयाची अट.

२५ मे २०२४ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

नाशिक

अर्ज फी.

या भरती अर्जसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे.

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२४ 
परीक्षा: १४ जुलै २०२४ पर्यंत आपेक्षीत. 

HAL recruitment Application Process 2024

अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://hal-india.co.in/home
पुढे New & Updates वर क्लिक करा.
PDF जाहिरात डाउनलोड करा.
जाहिरातीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
अर्जदाराणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
पात्र उमेदवाराणे शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज भरावा.

आवश्यक कागदपत्रे. 

तुमचे काही दिवसांपूर्वी काढलेले पासपोर्ट साईज फोटो
तुमची सही(PDF)
तुमचा आयडी पुरावा जसा की आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी
जन्मतारखेचा पुरावा (PDF)
जात प्रमाणपत्र, (लागू असल्यास)
PwBD प्रमाणन (लागू असल्यास) (PDF)
तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र: संबंधित गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र इत्यादी

महत्वाच्या लिंक्स.

जाहिरात: पाहा (Click here)
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

FAQs

१) HAL recruitment 2024 द्वारे एकूण किती पद भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे ५८ जागा भरण्यात येणार आहेत.

२) HAL ITI Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर:या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

३)HAL Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर:या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही  ३० जून २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपली सीट पक्की करा. 

HAL recruitment 2024
HAL recruitment 2024

या अपडेट देखील पहा :

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदाची भरती.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

x