१९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

१९ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१) नुकतीच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?

उत्तरः (एकता कपूर)

२) अलीकडेच, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात भारताचे नवे प्रभारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तरः (गीतिका श्रीवास्तव)

३) ‘G20 फॉरेस्ट हेल्थ वर्कशॉप’चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले ?

उत्तरः (बेंगळुर)

४) अलीकडे लघुसिंचन योजनांमध्ये कोणते राज्य अव्वल आहे ?

उत्तरः (उत्तर प्रदेश)

५) अलीकडेच, कोणते राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात ‘सायबर क्राइम स्टेशन’ स्थापन करणार आहे ?

उत्तरः (उत्तर प्रदेश)

६) कोणत्या देशाने अलीकडेच महिलांना शाळांमध्ये अबाया ड्रेस घालण्यास बंदी घातली आहे ?

उत्तरः (फ्रान्स)

७) कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे आरक्षण ३५% पर्यंत वाढवले आहे ?

उत्तरः (मध्य प्रदेश)

८) नुकतेच NASA ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणाला प्रक्षेपित केले आहे ?

उत्तरः (क्रू-7 मिशन)

९) सप्टेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात काय लॉन्च केले जाईल ?

उत्तरः (आदित्य- एल 1 मिशन)

१०) जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप २०२३ च्या मोफत पिस्तूलमध्ये भारतीय महिलांनी अलीकडे कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तरः (सुवर्णपदक)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

११) नुकतीच G-20 कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक कुठे झाली ?

उत्तरः (वाराणसी)

१२) नुकतेच पहिले हिंदू मंदिर कोठे बांधले गेले ?

उत्तरः (तैवानची राजधानी तैपेई येथे)

१३) सागर समृद्धी हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे ?

उत्तरः (बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय)

१४) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘अंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’ जाहीर केला ?

उत्तरः (माहिती आणि प्रसारण मंत्रालय)

१५) कोणत्या कंपनीने E27 इंधन आणि इथेनॉल मिश्रित डिझेल इंधन वापरणाऱ्या वाहनांचा प्रायोगिक अभ्यास सुरू केला आहे ?

उत्तरः (HPCL)

१६) कोणते भारतीय सशस्त्र दल इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) द्वारे ‘टॅक्टिकल लॅन रेडिओ’ खरेदी करण्यासाठी सज्ज आहे ?

उत्तरः (भारतीय सैन्य Indian Army)

१७) कोणत्या सशस्त्र दलाने पहिला बार्ज, LSAM 15 (यार्ड १२५) ठाणे स्थित खाजगी कंपनीकडून खरेदी केला ?

उत्तरः (भारतीय नौदल Indian Navy)

१८) लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन यांनी गुगलची स्थापना केली ?

उत्तरः (१९९८)

१९) शरीराचा एकमेव भाग कोणता आहे जो जन्मापासून पूर्णपणे वाढलेला आहे ?

उत्तरः (डोळे)

२०) डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अव्वल देश कोणता आहे ?

उत्तरः (भारत)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

२१) सप्टेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात काय लॉन्च केले जाईल ?

उत्तरः (आदित्य- एल 1 मिशन)

२२) जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप २०२३ च्या मोफत पिस्तूलमध्ये भारतीय महिलांनी अलीकडे कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तरः (सुवर्णपदक)

२३) नुकतीच G-20 कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक कुठे झाली ?

उत्तरः (वाराणसी)

२४) नुकतेच पहिले हिंदू मंदिर कोठे बांधले गेले ?

उत्तरः (तैवानची राजधानी तैपेई येथे)

२५) कोणत्या तेलगू अभिनेत्याला अलीकडेच ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे ?

उत्तरः (अल्लू अर्जुन)

२६) अलीकडेच, उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंड किती ‘अटल निवासी शाळा’ मंजूर केल्या आहेत ?

उत्तरः (१८ शाळा)

२७) अलीकडे कोणता देश नैसर्गिक वायूचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढवेल ?

उत्तरः (इस्रायल)

२८) नुकताच बुद्धिबळ विश्वचषक २०२३ कोणी जिंकला ?

उत्तरः (मॅग्नस कार्लसन)

२९)  कोणत्या राज्याने अलीकडेच ‘पोषण जागरूकता निर्देशांक २०२३’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे ?

उत्तरः (पंजाब)

३०) अलीकडे ‘ब्रिक्स ग्रुप’ मध्ये किती नवीन देश समाविष्ट केले जातील ?

उत्तरः (६ देश)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

३१) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण २०२३’ मध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे ?

उत्तरः (इंदूर)

३२) कोणत्या देशाने ‘९व्या महिला फिफा फुटबॉल विश्वचषक २०२३’ चे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तरः (स्पेन)

३३) नुकत्याच झालेल्या ४६ व्या जागतिक अंडर-२० कुस्ती चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने किती पदके जिंकली ?

उत्तरः (१४ पदके)

३४) अलीकडेच BPCL ने आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तरः (राहुल द्रविड)

३५) अलीकडे कोणता देश भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुसरण करू इच्छित आहे ?

उत्तरः (इंडोनेशिया)

३६) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

उत्तरः (पंडित जवाहरलाल नेहरू)

३७) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत ?

उत्तरः (इंदिरा गांधी)

३८) भारताचा पहिला नागरिक कोण आहे ?

उत्तरः (भारताचे राष्ट्रपती)

३९) भारतात किती राज्ये आहेत ?

उत्तरः (२८ राज्ये)

४०) भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?

उत्तरः (८ केंद्रशासित प्रदेश)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

४१) एका मिलेनियम मध्ये किती वर्षे असतात ?

उत्तरः (१,००० वर्षे)

४२) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव सांगा ?

उत्तरः (नील आर्मस्ट्रॉंग)

४३)  जगातील महासागरांची नावे ?

उत्तरः (अटलांटिक, पॅसिफिक, भारतीय, आर्क्टिक आणि दक्षिणी (अंटार्क्टिक) महासागर)

४४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?

उत्तरः (अॅमेझॉन रेन फॉरेस्ट)

४५)  कोणत्या सणाला रंगांचा सण म्हणतात ?

उत्तरः (होळी)

४६) समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय ?

उत्तरः (एक त्रिकोण ज्यामध्ये दोन बाजूंची लांबी समान असते किंवा दोन बाजू समान असतात)

४७) वनस्पतींद्वारे कोणत्या प्रकारचे वायू शोषले जातात ?

उत्तरः (कार्बन डाय ऑक्साइड)

४८) लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात ?

उत्तरः (२९ दिवस)

४९) पृथ्वीवरील सर्वात लांब नदीचे नाव सांगा ?

उत्तरः (नाईल)

५०) सर्वात लहान खंडाचे नाव सांगा ?

उत्तरः (ऑस्ट्रेलिया)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

५१) नुकताच CSR टाइम्स जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

उत्तरः (शालू जिंदाल)

५२)  NEP 2020 रद्द करून कोणते राज्य सरकार नवीन शैक्षणिक धोरण तयार करेल ?

उत्तरः (कर्नाटक)

५३) नुकतेच सिंगापूर मठ ऑलिम्पियाडमध्ये तिरुपतीच्या ‘राजा अनिरुद्ध श्रीरामाने कोणते पदक जिंकले ?

उत्तरः (रौप्य)

५४) अलीकडेच उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात मंदिर संग्रहालय बांधणार आहे ?

उत्तरः (अयोध्या)

५५) कोणत्या देशाने ‘९ व्या महिला फिफा फुटबॉल विश्वचषक २०२३’ चे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तरः (स्पेन)

५६) नुकत्याच झालेल्या ४६ व्या जागतिक अंडर-२० कुस्ती चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने किती पदके जिंकली ?

उत्तरः (१४ पदके)

५७) अलीकडेच BPCL ने आपला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तरः (राहुल द्रविड)

५८) अलीकडे कोणता देश भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुसरण करू इच्छित आहे ?

उत्तरः (इंडोनेशिया)

५९)  फिडे विश्वचसक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आर. प्रज्ञानंद हा विश्वनाथ आनंद नंतरचा कितवा भारतीय आहे ?

उत्तरः (दुसरा भारतीय)

६०) ब्लुमर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार उद्योगपती गौतम अदानी हे जागतिक श्रीमंताच्या यादीत कितव्या स्थानी आले आहेत ?

उत्तरः (२० स्थानी)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

६१) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२३ मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे ?

उत्तरः (इंदोर शहराने)

६२) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सुरत शहराने कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे ?

उत्तरः (द्वितीय क्रमांकाचा)

६३)  राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे?

उत्तरः (मध्यप्रदेश राज्याला)

६४) राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये तामिळनाडू राज्याला सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये कितवा क्रमांक मिळाला आहे ?

उत्तरः (दूसरा क्रमांक)

६५) नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षात ग्रीस देशाचा दौरा करणारे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत ?

उत्तरः (पहिले पंतप्रधान)

६६) भारत आणि ग्रीस ने कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यपार दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे ?

उत्तरः (२०३० पर्यंत)

६७) नॅशनल ग्रीन ट्रीबुनल NGT च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे ? (

उत्तरः (न्या. प्रकाश श्रीवास्तव)

६८) नॅशनल ग्रीन ट्रीबुनल च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेले न्या. प्रकाश श्रीवास्तव हे कोणत्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत ?

उत्तरः (कोलकत्ता उच्च न्यायालयाचे)

६९ केंद्र सरकारने कोकनात मुंबई वगळून समुद्राच्या किती मीटर अलीकडे विकासाला परवानगी दिली आहे ?

उत्तरः (५० मीटर)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

७०) जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताच्या तियाना, साक्षी सुर्यवंशी व किरणदीप कौर या महिला संघानी ५० मी. पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले ?

उत्तरः (सुवर्ण)

७१) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत किती पदकासह दुसऱ्या स्थानी आहे ?

उत्तरः (१४ पदकासह)

७२) जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पदतालिकेत कोणता देश प्रथम स्थानी आहे ?

उत्तरः (चीन)

७३) भारतीय उद्योग महासंघाद्वारे कोठे बी-२० इंडिया शिखर परिषद आयोजित केली होती ?

उत्तरः (नवी दिल्ली)

७४) महिला समानता दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तरः (२६ ऑगस्ट)

७५) महिला समानता दिन २०२३ ची थीम काय आहे ?

उत्तरः (गुणवत्ता स्वीकारा)

७६) महिला समानता दिन कधी पासून साजरा करतात ?

उत्तरः (१९२० साला पासून)

७७) जागतिक पालक दिन ?

उत्तरः (१ जून)

७८)  ‘मो घरा’ गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?

उत्तरः (ओडीसा)

७९) अहमदनगरचे नामांतर काय करण्यात येणार आहे ?

उत्तरः (अहिल्यानगर)

८०) खुर्रमशहर-4 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली ?

उत्तरः (इराण)

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

८१) मोरगावच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः मोरेश्वर

८२) ओझरच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः विघ्नेश्वर

८३) थेऊरच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः चिंतामणी

८४) लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः गिरिजात्मक

८५) रांजणगावच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः महागणपती

८६) पालीच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः बल्लाळेश्वर

८७) महडच्या (मढच्या) गणपतीचे नाव काय ?

उत्तरः विनायक

८८) सिध्दटेकच्या गणपतीचे नाव काय ?

उत्तरः सिध्दीविनायक

८९) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

उत्तरः यशवंतराव चव्हाण

९०) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?

उत्तरः श्रीप्रकाश

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

९१) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?

उत्तरः मुंबई

९२) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?

उत्तरः मुंबई

९३) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

उत्तरः मुंबई

९४) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

उत्तरः गंगापूर

९५) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

उत्तरः कर्नाळा

९६) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

उत्तरः खोपोली

९७) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?

उत्तरः तारापूर

९८) महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ?

उत्तरः मुंबई

९९) महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते ?

उत्तरः राहुरी

१००) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?

उत्तरः प्रवरानगर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१०१) महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोणती?

उत्तरः  इचलकरंजी

१०२) महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोणता ?

उत्तरः चंद्रपूर

१०३) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ?

उत्तरः दर्पण

१०४) मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?

उत्तरः दिग्दर्शन

१०५) मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ?

उत्तरः ज्ञानप्रकाश

१०६) महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली ?

उत्तरः पुणे

१०७) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती ?

उत्तरः सातारा

१०८) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ?

उत्तरः मुंबई

१०९) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ?

उत्तरः ताज हॉटेल, मुंबई

११०) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता ?

उत्तरः सुरेंद्र चव्हाण

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१११) भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

उत्तरः महर्षी धोंडो केशव कर्वे

११२) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

उत्तरः वि.स.खांडेकर

११३) पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ?

उत्तरः वर्धा

११४) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ?

उत्तरः सुरेखा भोसले

११५) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ?

उत्तरः मुंबई

११६) महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

उत्तरः सिंधूदुर्ग

११७) राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?

उत्तरः श्यामची आई

११८) महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला ?

उत्तरः वडूज

११९) महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते ?

उत्तरः षण्मुखानंद सभागृह, मूंबई

१२०) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

उत्तरः अहमदनगर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१२१) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?

उत्तरः मुंबई शहर

१२२) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?

उत्तरः कळसूबाई शिखर

१२३) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसख्या असणारा जिल्हा कोणता ?

उत्तरः ठाणे

१२४) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता ?

उत्तरः सिंधुदुर्ग

१२५) महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता ?

उत्तरः रत्नागिरी

१२६) महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता ?

उत्तरः चंद्रपूर

१२७) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?

उत्तरः आंबोली

१२८) महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

उत्तरः सोलापूर

१२९) महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?

उत्तरः शताब्दी एक्सप्रेस

१३०) महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?

उत्तरः अहमदनगर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१३१) शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते ?

उत्तरः  शिवनेरी

१३२) निजामशाहीची राजधानी कोणती ?

उत्तरः अहमदनगर

१३३) आदिलशाहीची राजधानी कोणती ?

उत्तरः विजापूर

१३४) शिवरायांचे समाधीस्थळ कोणते ?

उत्तरः रायगड

१३५) तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते ?

उत्तरः देहू

१३६) जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते ?

उत्तरः सिंदखेड राजा

१३७) हिमरुशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते?

उत्तरः औरंगाबाद

१३८) रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

उत्तरः सावंतवाडी

१३९) महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता ?

उत्तरः मराठवाडा

१४०) महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ?

उत्तरः  कोल्हापूर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१४१) जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय ?

उत्तरः नाथसागर

१४२) कोयना धरणाचे दुसरे नाव काय ?

उत्तरःशिवाजीसागर

१४३) प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ?

उत्तरः कोल्हापूर

१४४) तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ?

उत्तरः तुळजापूर

१४५) साई बाबा मंदिर कोठे आहे ?

उत्तरः शिर्डी

१४६) गजानन महाराज मंदिर कोठे आहे ?

उत्तरः शेगाव

१४७) श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे ?

उत्तरः अक्कलकोट

१४८) विठ्ठल मंदिर कोठे आहे ?

उत्तरः पंढरपूर

१४९) खंडोबा मंदिर कोठे आहे ?

उत्तरः जेजुरी

१५०) चांद‌बिबीचा महाल कोठे आहे ?

उत्तरः अहमदनगर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

१५१) पेशव्यांची राजधानी कोणती ?

उत्तरः पुणे

१५२) इंद्राच्या नगरीचे नाव काय ?

उत्तरः अमरावती

१५३) बिबी का मकबरा कोठे आहे ?

उत्तरः औरंगाबाद

१५४) ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते ?

उत्तरः आपेगाव

१५५) महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?

उत्तरः नाशिक

१५६) महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता ?

उत्तरः नंदुरबार

१५७) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तरः पुणे

१५८) ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ?

उत्तरः बीड

१५९) जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता ?

उत्तरः बीड

१६०) महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता ?

उत्तरः रत्नागिरी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

१८ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x