१८ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | General Knowledge Questions And Answers In Marathi 2024

१८ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

१) भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात ?

उत्तर- राष्ट्रपती.

२) भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणूका कोणत्या वर्षी पार पडल्या ?

उत्तर- १९५१-१९५२.

३) महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ?

उत्तर- १ ऑगस्ट.

४) पोखरण येथील पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार कोण ?

उत्तर- डॉ. राजा रामन्ना.

५) भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २०१७ रोजी कोणी शपथ घेतली ?

उत्तर- रामनाथ कोविंद.

६) सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते ?

उत्तर- १६ टक्के.

७) बल मोजण्याचे एकक काय आहे ?

उत्तर- न्यूटन.

८) महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण सदस्यसंख्या किती ?

उत्तर- ७८.

९) एक्झिमा’ हा रोग कोणत्या अवयवास होतो ?

उत्तर- त्वचा.

१०) आवर्तसारणीतील ११७ वे मूलद्रव्य कोणते ?

उत्तर- टेनेसीन.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

११) तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

उत्तर- जिल्हाधिकारी.

१२) भारतीय अर्थव्यवस्था………ओळखली जाते.

उत्तर- मिश्रअर्थव्यवस्था म्हणून.

१३) भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?

उत्तर- अमित शहा.

१४) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?

उत्तर- शेकरु.

१५) मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे ?

उत्तर- मक्का.

१६) भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला ?

उत्तर- १९५५.

१७) दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे ?

उत्तर- लॅक्टोमीटर.

१८) हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झाले ?

उत्तर- १८ सप्टेंबर १९४८.

१९) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राजघाट येथे कोणाच्या प्रतिमेचे अनावरण केले ?

उत्तर- महात्मा गांधी.

२०) १३२ वी डूरंड कप २०२३ स्पर्धा कुणी जिंकली ?

उत्तर- मोहन बागान सुपर जॉइंट.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

२१) कोणी नुकताच आपला नवीन इनोव्हेशन ‘कार्ड साउंडबॉक्स’ लाँच केला आहे ?

उत्तर- पेटीएम.

२२) कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय एयरोस्पेस संमेलन आयोजित केले जाणार आहे ?

उत्तर- मध्य प्रदेश.

२३) कोणता भारतीय टेनिसपटू अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे?

उत्तर- रोहण बोपण्णा.

२४) जगात कोणत्या देशातील तुरुंगात सर्वाधिक कैदी आहेत?

उत्तर- अमेरिका.

२५) भारताने कोणत्या देशासोबत न्यायिक सहकार्यांच्या अनुषंगाने समजस्य करार केला आहे?

उत्तर- सिंगापूर.

२६) केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने जाहीर केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर- इंदूर.

२७) मुन स्नायपर हे कोणत्या देशाचे यान चंद्राकडे झेपविण्यात आले आहे?

उत्तर- जपान.

२८) २० वी आशियान -भारत शिखर परिषद कोठे पार पडली?

उत्तर- जकार्ता.

२९) महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर- अजय देशपांडे.

३०) भारताच्या नोंदलाच्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण कोणाच्या हस्ते झाले

उत्तर- जगदीप धनखड.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

३१) कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

उत्तर- ग्रामसेवक.

३२) ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

उत्तर- जिल्हा परिषदेचा.

३३) ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

उत्तर- जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

३४) ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

उत्तर- ग्रामसेवक.

३५) ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

उत्तर- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

३६) ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

उत्तर- राज्यशासनाला.

३७) सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

उत्तर- विस्तार अधिकारी.

३८) गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?

उत्तर- ग्रामविकास खाते.

३९) जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- जिल्ह्याचे पालकमंत्री.

४०) जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

उत्तर- जिल्हाधिकारी.

४१) जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

उत्तर- दहा (स्थायी +९ विषय समित्या)

General Knowledge Questions And Answers In Marathi.

वनरक्षक भरतीला विचारलेले प्रश्न.

१) २०२२/२३ चा अर्थसंकल्प कोणी सादर केला ?

उत्तर- निर्मला सीतारामन.

२) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती ?

उत्तर- ३०७७१३ चौ. किमी.

३) २०११ च्या जनगणनेनुसार गोवा राज्यात किती टक्के लोकसंख्या शहरी आहे ?

उत्तर- ६२.२%.

४) सिंधू संस्कृतीचे राखी गडी कोणत्या ठिकाणी आहे ?

उत्तर- हरियाणा.

५) भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कोणता आहे ?

उत्तर- चेन्नई.

६) सह्याद्री हा कशा प्रकारचा पर्वत आहे ?

उत्तर- ठोकळ्याचा पर्वत.

७) रेग्युलेटिंग अॅक्ट हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे ?

उत्तर- १७७३.

८) जगातील सर्वात उंच धबधबा कोणत्या देशात आहे ?

उत्तर- व्हेनेझ्यूएला.

९) वसंत व्याख्यानमालाची सुरुवात कोणी केली होती ?

उत्तर- न्या. रानडे.

१०) लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- मणिपूर.

११) पानझड हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?

उत्तर- ना धो महानोर.

General Knowledge Questions And Answers In Marathi.

General Knowledge Questions And Answers In Marathi
General Knowledge Questions And Answers

हे देखील वाचा : 

१८ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x