१५ सप्टेंबर आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे ?
उत्तर- जयपुर याठिकाणी
२. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली अमार सोनार बांगला ही कविता बांगलादेशाचे राष्ट्रगीत कधी बनले?
उत्तर- १९७१
३. गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर – एस.ए. डांगे
४. कोणत्या व्हाईसरॉय चा संबंध ‘ब्रेकडाऊन प्लान शी संबंधित होता?
उत्तर- लॉर्ड रीडिंग.
५. भारतीय राष्ट्रीय गाण्याची पूर्ण धून वाजविण्यास किती वेळ लागतो?
उत्तर-५२ सेकंद
६. ‘प्रॉब्लेम ऑफ ईस्ट या पुस्तकाचा लेखक असलेला व्हॉईसरॉय कोण?
उत्तर – लॉर्ड कर्झन
७. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा कोणत्या देशात दिली होती?
उत्तर – सिंगापूर
८. हिंदी स्वातंत्र्य संघ कोणी स्थापन केला?
उत्तर-राज बिहारी बोस
९. महाराष्ट्रात समाजकायचि प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती?
उत्तर- टाटा सामाजिक विज्ञान संस्था (मुंबई)
१०. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत?
उत्तर- १५०० .
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. महाराष्ट्र राज्याचा २०२४ – २५ अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला?
उत्तर अजित पवार.
१२. महिला कसोटी Cricket मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला?
उत्तर- शेफाली वर्मा
१३. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर- विक्रम मिसरी
१४. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर- २९ जून
१५. केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणता नवीन ई Platform सूरू करण्यात येणार आहे?
उत्तर- trade Connect
१६. ग्लोबत पिस इंडेक्स 2024 नुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे?
उत्तर- ११६
१७. Blue Planet हा पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर- IPBES
१८. नुकतेच वर्गीस कोशी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ?
उत्तर- बुद्धिबळ स्पर्धा
१९. खालीलपैकी कोणत्या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा पुरस्कार केला होता?
उत्तर- औंध संस्थान
२०. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम मध्ये मंजूर झाला?
उत्तर- १९६१ .
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. ग्रामसभेच्या वर्षातून किमान बैठका आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते?
उत्तर- ०६
२२. हस्तलिखित विश्लेषणात्मक अभ्यास करणारे शास्त आहे?
उत्तर- ग्राफोलॉजी.
२३. गरजांच्या क्रमवारी सिद्धांताच्या संकल्पनेचा जनक प्रणिता कोण?
उत्तर- अब्रॉम म्यासलो
२४. प्रयन प्रमाद’ या अध्ययन पद्धतीचा जनक खालीलपैकी कोण आहे?
उत्तर- धॉर्नडाइक
२५. वनस्पती व प्राणी यांचा पर्यावरण संबंधात केलेला अभ्यासास काय म्हणतात?
उत्तर- इकॉलॉजी
२६. आधुनिक शिक्षणाचा भारतात पाया कोणी रोवला?
उत्तर- ब्रिटिश
२७. समाजशास्नामध्ये आत्महत्येचा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर – इमाइल डुरखाईम
२८. मुंबईत पहिली गोदी कोणी बांधली?
उत्तर- लवजी नसरवांजी वाडिया
२९. हे मुंबईतील पहिले वातानुकूलित सिनेमागृह होय?
उत्तर- मराठा मंदिर
३०. वातावरणात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य हे होय
उत्तर – नायट्रोजन.
general knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions.
३१. हृदयाकडून फुफ्फुसाकडे डीऑक्सिजेनेटेड रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यास म्हणतात?
उत्तर – फुफुसरोहिणी
३२. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहोचले?
उत्तर- ०५ एप्रिल १९३०
३३. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था राज्यात. या ठिकाणी आहे?
उत्तर- सातपाटी रत्नागिरी
३४. भास्कराचार्य हे ज्योतिष शास्त्रज्ञ व गणितज्ञ असून त्यांनी हा ग्रंथ लिहिला?
उत्तर- सिद्धांत शिरोमणी
३५. भास्ताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड माऊंटबॅटन
३६. पहिला पेशवा म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो?
उत्तर- बाळाजी विश्वनाथ.
३७. भारताची स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती?
उत्तर- INS अरिहंत.
३८. १९१९ मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद… येथे झाली?
उत्तर-दिल्ली
४९. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना यांनी सुरू केली?
उत्तर- अब्दुल गफारखान
४०. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली?
उत्तर- बेळगाव या ठिकाणी.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या?
उत्तर- डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन
४२. इंडियन वर्कर हे साप्ताहिक जर्नल कोणत्या कामगार संघटनेने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली?
उत्तर- इंटक
४३. भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली?
उत्तर- वॉरन हेस्टिंग.
४४. रँम म्हणजे काय?
उत्तर- रैंडम एक्सेस मेमरी.
४५. जनाबाई यांचे जन्मगाव गंगाखेड हे कोणत्या जिल्ह्यात येते?
उत्तर- परभणी
४६. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे
४७. खालीलपैकी कोणत्या सदस्यांना पंच या नावाने ओळखले जाते?
उत्तर- ग्रामपंचायत
४८. ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?
उत्तर- सीईओ कडे
४९. दूर अंतरावरील वस्तु स्पष्ट व मोठ्या स्वरूपात पाहण्यासाठी. या चा वापर करतात?
उत्तर- टेलिस्कोप
५०. मोबाईल मधील सिम कार्ड क्रेडिट कार्ड यांना म्हणतात?
उत्तर- स्मार्ट कार्ड.
हे देखील वाचा –
१३ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥