WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक (Clerk) पदासाठी भरती ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Ahmednagar DCC Bank Recruitment.

नमस्कार, मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत – लिपिक,वाहन चालक,सुरक्षा रक्षक,जनरल मॅनेजर (संगणक),मॅनेजर (संगणक),डेप्युटी मॅनेजर (संगणक),इंचार्ज प्रथम श्रेणी, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण  ७०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd.,(ADCC Bank) Ahmednagar-2024-25. 

Ahmednagar DCC Bank Bharti 2024. The Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd.,(ADCC Bank) Ahmednagar-2024-25 Recruitment Process. Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 (Ahmednagar DCC Bank Bharti 2024) for 700 Clerk, Driver, Security Guard, General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer) & In charge First Class Posts.Last date for submission of application is 27 September 2024.

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: CRPD/SCO/2024-25/15

पदांची संख्या.

एकूण जागा: १,५११

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
लिपिक ६८७
वाहन चालक
सुरक्षा रक्षक
जनरल मॅनेजर (संगणक)
मॅनेजर (संगणक)
डेप्युटी मॅनेजर (संगणक)
इंचार्ज प्रथम श्रेणी
Total (एकूण) ७००  

Ahmednagar DCC Bank Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वाहन चालक  (i) १०वी उत्तीर्ण  (ii) हलके वाहन चालक परवाना   (iii) ०३ वर्षे अनुभव
सुरक्षा रक्षक कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी  ग्रॅज्युएट
जनरल मॅनेजर (संगणक)  (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT)  (ii) १२ वर्षे अनुभव
मॅनेजर (संगणक) (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (ii) १० वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (संगणक) (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (ii) ०८ वर्षे अनुभव
इंचार्ज प्रथम श्रेणी (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS  (ii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट.

१२ सप्टेंबर २०२४ रोजी,  [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

  • पद क्र.१ : २१ ते ४० वर्षे.
  • पद क्र.२ : २१ ते ४० वर्षे.
  • पद क्र.३ : २१ ते ४५ वर्षे.
  • पद क्र.४ : ३२ ते ४५ वर्षे.
  • पद क्र.५ : ३० ते ४० वर्षे.
  • पद क्र.६ : ३० ते ३५ वर्षे.
  • पद क्र.७ : २८ ते ३२ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

अहमदनगर. 

अर्ज फी. 

  • पद क्र.१ ते ३ : ₹६९६/-
  • पद क्र.४ ते ७ : ₹८८५/-

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२४
परीक्षा:  DCC Bank च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात पद क्र.१ ते ३ : येथे क्लिक करा. 

पद क्र.४ ते ७ : येथे क्लिक करा. 

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

१. उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी

२. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८६००३००२७०/९२२६८८-१९७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे. अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@adccbanknagar.in या मेल आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आपडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे.

३. ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

४. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमाक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.

५. उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा

६. प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राहा धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत

७. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीवावत अद्ययावत राहण्याची जवाबदारी उमेदवाराची राहील

८. उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.

९. उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 FAQs.

१. Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २७ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ७०० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Ahmednagar DCC Bank Recruitment 2024  साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Ahmednagar DCC Bank Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x
Zomato CEO Deepinder Goyal Kicks Out Shark Tank India Reality Show delhi chief minister arvind kejriwal How to watch Celtics vs. Nuggets preseason games in Abu Dhabi new zealand women vs india women Chagossians criticise lack of say in UK deal to hand over islands Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini john amos death. लाल बहादूर शास्त्री जयंती A atriz que deixou ‘The Rookie’ após denunciar assédio na série com Nathan Fillion e ninguém acreditou What time is the new ‘SNL’ tonight? Season 50 premiere date, cast, host, where to watch