१७ सप्टेंबर आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. पंडित नेहरूनी याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र आहे असे म्हटले आहे?
उत्तर- १९३५ चा भारत सरकारचा कायदा.
२. पश्चिम बंगालमध्ये कायम धारा पद्धत कोणी सुरू केली?
उत्तर- लॉर्ड कॉर्नवालीस
३. खालीलपैकी जालियनवाला बाग हत्याकांडात कोण जबाबदार होते?
उत्तर- जनरल डायर
४. १९५३ च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजल अली
५. खालीलपैकी कोणत्या वर्षी ताश्कंद करारावर स्वाक्षन्या झाल्या?
उत्तर- १९६६
६. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे.
७. मधुमेहावरील उपचारासाठी वापरले जाणारे इन्सुलिन प्राप्याव्या पासून मिळवले जाते?
उत्तर-यकृत
८. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला?
उत्तर- १९६७
९. A एक काम १० दिवसात करतों व तब काम १५ दिवसात करतो जर ने चार दिवस काम केले व तो सोडून गेला तर उरतेते काम ८ किती दिवसात करेत?
उत्तर- ९
१०. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी अलंकार ओकसा?
उत्तर -उपमा.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. राब्दाच्या समुत्वयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणांमध्ये काय म्हणतात?
उत्तर-वाक्य.
१२. खालीलपैकी कोणाला नुकताच उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?
Ans- डॉ. सादिका नवाब
१३. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि US स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेस यांनी chennai मध्ये कवायत घेतली. त्या व्यायामाचे नाव काय आहे ?
ANS-Tarkash
१४. कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय Maths day म्हणुन साजरा करतात ?
Ans- श्रीनिवास रामानुजन
१५. पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या State मध्ये आयोजित करण्यात आला होता ?
Ans-West Bengal
१६. अलीकडेच परदेशात UPI Payment ला परवानगी भारतातील पहिली फिनटेक कंपनी कोणती बनली आहे ?
Ans- फोन पे (Phon PE)
१७. जागतिक व्यापार संघटनेची सदस्य संख्या (सन २०१३ मधील स्थितीनुसार इतकी आहे.
Ans-१५९
१८. केंद्र शासनाने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन’ Voters day म्हणून घोषित केला आहे.
Ans- २५ जानेवारी
१९. विमान उद्योगास वाहिलेला भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग कोठे उभारण्यात आला आहे?
Ans- हल्ली (कर्नाटक)
२०. पहिला वेस्ट टू हायड्रोजन’ प्रकल्प कोठे आहे?
उत्तर – महाराष्ट्र, पुणे.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. खालीलपैकी कोणाला पॉकेट हरक्यूलिस म्हणून ओळखले जाते?
उत्तर-मनोहर आईच
२२. देशाच्या खनिज उत्पादनात September महिन्यात किती वाढ झाली आहे?
उत्तर-११.५ टक्के
२३. २०२३ पा वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर- कृष्णात खोत.
२४. २०२३ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले सात्विक Sairaj आणि chirag शेट्टी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर-Badminton
२५. ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन लायन याने नुकतेव कसोटी Cricket मध्ये किती बळी पूर्ण केले आहेत?
उत्तर-500 (Five hundred)
२६. भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे?
उत्तर-Surat
२७. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे?
उत्तर-उत्तरप्रदेश.
२८. BCCI कडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे?
उत्तर- ७
२९. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर- न्या. सुनित शुक्रे
३०. QVUVAI ET program कोणत्या मंत्रालयाने लाँच केला आहे?
उत्तर-इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.
general knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions.
३१. उवामान बदल निर्देशांक 2023 च्या 57 देशाच्या पादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर- ७ वा
३२. २०२३ मध्ये देशांतर्गत पर्यटना मध्ये Maharashtra राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर- २ऱ्या
३३. Under १४ राष्ट्रिय Footbal स्पर्धा कोठे होणार आहेतर
उत्तर- रांची (झारखंड).
३४. डॉ. प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर- साहित्य
३५. पहिले कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
उत्तर-भागलपूर वनक्षेत्र (बिहार)
३६. नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर-१९८२
३७. भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड कोणते?
उत्तर-आसाम
३८. बैंक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर-३ र्या.
३९. केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे?
उत्तर- राजस्थान
४०. राजस्थान राज्यात सर्वाधिक किती कारागृहाची संख्या आहे?
उत्तर- १४६.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. सर्वांत गजबजलेले बंदर कोणते ?
उत्तर- रोटरडॅम (नेदरलैंड)
४२. पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर- कुशीनगर (उत्तर प्रदेश)
४३. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर- १४३८ मी.
४४. गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर- ऋग्वेद
४५. जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
उत्तर- हिरोशिमा
४६. गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर- छत्तीसगड (गोधन न्याय योजना).
४७. जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
उत्तर-इनलंड ताईपान
४८. महाराष्ट्रात ‘कन्हांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- नागपूर
४९. संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर- केरळ
५०. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर- जॉन लोगी बेअर्ड.
हे देखील वाचा –
१६ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥