LIC HFL Recruitment For Various Post.
LIC HFL Recruitment For Various Post: नमस्कार, मित्रांनो देशातील नामांकित इन्शुरन्स कंपनी पैकी एक प्रसिद्ध असलेली कंपनी म्हणजे LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited) ह्याच LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.त्यासाठी , LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी ने या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी मार्फत – ज्युनियर असिस्टंट पदांसाठी एकूण २०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ आहे.
(LIC HFL Bharti) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये २०० जागांसाठी भरती
LIC HFL Recruitment For Various Post: Hello friends, one of the famous insurance companies of the country is LIC-Housing Finance Limited, the recruitment process is being implemented through the same LIC-Housing Finance Limited Company. For that, LIC-Housing Finance Limited Company has issued a notification for this recruitment. LIC-Housing Finance Limited Company – Total 200 vacancies are to be filled for the posts of Junior Assistant. LIC HFL Recruitment For Various Post For that LIC-Housing Finance Limited Company has invited applications from eligible candidates through online mode.
If you are interested in this recruitment, then below is the official advertisement of this recruitment along with all the details of the vacancies, such as educational qualification, pay scale, application method and last date. However, all eligible and interested candidates can read the following complete advertisement (Advertisement PDF) before applying. Read carefully. Last date for submission of application is 14th August 2024.
LIC HFL Recruitment For Various Post 2024 Details.
जाहिरात क्र:17-03/2024-GDS
पदांची संख्या.
एकूण जागा: २०० |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनियर असिस्टंट – Junior Assistant | २०० |
Total (एकूण) २०० |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ज्युनियर असिस्टंट – Junior Assistant | (i) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे. |
वयाची अट.
०१ जुलै २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत |
अर्ज फी.
₹. ८००/- GST @ १८ % = ₹९४४/- |
महत्त्वाच्या तारखा.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२४ |
परीक्षा तारीख: सप्टेंबर २०२४ [ सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा] |
Steps to Apply Online for LIC HFL Recruitment For Various Post 2024.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the LIC HFL Recruitment For Various Post2024.
- Step 1: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Recruitment For Various Post) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.lichousing.com/
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड ( LIC Housing Finance Limited) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
महत्वाच्या लिंक्स.
जाहिरात: पाहा (Click here) |
ऑनलाईन अर्ज: Apply Online (Click here) |
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. |
अधिकृत वेबसाईट (Click here) |
निवड प्रक्रिया-Selection Process For LIC HFL Recruitment For Various Post.
- ऑनलाइन परीक्षा.
- मुलाखत.
ऑनलाइन परीक्षा-Online Examination.
No. | Section | No. Of questions | Maximum Marks |
Version | Duration |
1 | English Language | 40 | 40 | Only English |
120 minutes |
2 | Logical Reasoning | 40 | 40 | ||
3 | General Awareness (With special emphasis on Housing Finance Industry) |
40 | 40 | ||
4 | Numerical Ability | 40 | 40 | ||
5 | Computer Skill | 200 | 200 |
सूचना: अधिक माहितीसाठी संपूर्ण पीडीएफ फाईल डाऊनलोड करून बघा
काही महत्वाची सूचना:
- मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
- भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
LIC HFL Recruitment For Various Post FAQs.
१. या भरतीची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ आहे.
२. एकूण किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर: एकूण २०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
३. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे?
उत्तर: या भरतीसाठी ज्युनियर असिस्टंट पदांसाठी भरती होणार आहे.
४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता:
- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
- कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे.
५. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ जुलै २०२४ रोजी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षे असावे. SC/ST साठी ०५ वर्षे सूट, OBC साठी ०३ वर्षे सूट आहे.
६. अर्ज फी किती आहे?
उत्तर: अर्ज फी ₹. ८००/- GST @ १८ % = ₹९४४/- आहे.
७. परीक्षा कधी होणार आहे?
उत्तर: परीक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये होणार आहे.
८. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
या अपडेट देखील पहा :
मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात विविध पदांसाठी भरती जाहीर !
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.