IDBI Executive Bank Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, IDBI बँके अंतर्गत – एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही IDBI बँके (IDBI Executive Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १,००० रिक्त जागा भरण्यात येणार असून या रिक्त पदांसाठी IDBI बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२४ आहे.
IDBI Executive Bank Bharti 2024: Industrial Development Bank of India (IDBI) Bank Recruitment 2024 (IDBI Bank Bharti 2024) for 1,000 Executive – Sales and Operations (ESO) Posts. IDBI Bank has invited online applications from eligible candidates for these vacancies. All eligible and interested candidates are advised to carefully read the complete advertisement (Advertisement PDF) before applying. The last date for submission of the online application is 16th November 2024. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
IDBI Executive Bank Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | 09/2024-25 |
विभाग. | IDBI बँके अंतर्गत. |
भरती श्रेणी. | बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.idbibank.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | १६ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) | १,००० |
एकूण जागा – १,००० |
शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत २० वर्ष ते २५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹ १,०५०/- [SC/ST/PWD: ₹ २५०/-].
मिळणारे मासिक वेतन :- पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड CBT (Computer Based Test), आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन.
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १६ नोव्हेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
IDBI Executive Bank Bharti 2024 Notification pdf.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. [Starting: ०७ नोव्हेंबर २०२४] | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
ही महत्वाची अपडेट पहा : बँक ऑफ बडोदा मध्ये 592 पदांची भरती सुरू! येथून करा अर्ज. |
काही महत्वाची सूचना.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! IDBI Executive Bank Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-IDBI बँक भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
IDBI Executive Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
IDBI बँक भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|